मुंबई - पुणे एक्स्प्रेस टोल वसूली पूर्ण तरीही टोल सुरुच राहणार : राज्य सरकार
मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलपासून दिसाला देण्यात राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला आहे.
Sep 11, 2018, 08:00 PM ISTमुंबई-पुणे एक्स्प्रेसच्या टोलची मुदत संपली आहे : नितीन गडकरी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या टोलची मुदत संपली आहे. त्यामुळे टोलवसुली बंद व्हायला पाहिजे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. पुण्यातल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही भूमिका मांडली.
Jan 1, 2018, 10:18 PM IST