close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

mumbai pune highway

मुंबई - पुणे महामार्गावर सात दिवस ब्लॉक

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

May 15, 2019, 06:37 PM IST

मुंबई-पुणे महामार्गांची अपघातांमुळे कोंडी

मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गांवर सकाळी अपघातांमुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी पहायला मिळाली..एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाखाली कंटेनर उलटल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तीन तास ठप्प होती. सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा अपघात झाला. 

Aug 6, 2017, 01:41 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातात ३ ठार, ४ जखमी

मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ३ जण ठार तर ४ गंभीर जखमी झालेत. औंढे गावाजवळ हा अपघात झाला. 

Jun 3, 2017, 05:06 PM IST

मुंबई - पुणे महामार्गावर ऑईल गळती, वाहतूक कोंडी

मुंबई - पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान एका टंकरमधून ऑईल गळती झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 

May 20, 2017, 12:57 PM IST

कंटेनरने दुचाकीला उडवले, मुंबई - पुणे महामार्गाची वाहतूक ग्रामस्थांनी रोखली

रायगड जिल्ह्यात मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर चौक नाक्यावर कंटेनरने दुचाकीला उडवले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक रोखली. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला.

May 12, 2017, 01:33 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ११ ते ४ या वेळेत बंद

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर सातत्याने खंडाळा बोर येथे दरड कोसळत असल्याने येथील काम सुरु ठेवण्यासाठी ही वाहतूक बंद असणार आहे.

Aug 19, 2015, 11:16 PM IST

दरड कोसळल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

खंडाळा घाटाजवळ दरड कोसळून मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी येथे पाहायला मिळत आहे.

Aug 1, 2015, 07:13 PM IST

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

लोणावळयाजवळील कार्ला गावामध्ये मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ट्रक आणि कंटेनर दरम्यान झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेत.

Feb 24, 2013, 10:12 PM IST

एक्सप्रेस हायवेवर 'टोलधाड '

मुंबईत त्याचबरोबर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर असलेले टोल नाके प्रवाशांची अक्षरशः लूट करतायत. टोल वसुलीच्या नावाखाली अनेकांकडून पैशाची मोठ्याप्रमाणात फसवणूक होत आहे.

Dec 16, 2011, 01:05 PM IST