mumbai pune shivneri buses on atal setu

अटल सेतूवरुन धावणार 15 शिवनेरी, मुंबई-पुणे प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार, तिकिट किती?

Mumbai-Pune Shivneri: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये तुमचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी एसटी प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. अटल सेतुमार्गावरुन आता शिवनेरी धावणार आहे. 

 

May 13, 2024, 03:59 PM IST