पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Update: ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने चांगला जोर धरला आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे.
Sep 8, 2023, 12:01 PM ISTमुंबईकरांनो सावधान! 'या' 5 दिवसात हाय टाईडचा अलर्ट, बीएमसीकडून सतर्कतेचा इशारा
BMC Alert Of High Tide: खास करून पावसाळ्यामध्ये भरतीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असते. या काळात लाटांची उंची जास्त असले त्यामुळे मुंबई महापालिकेने चौपाटीवरील पर्यटकांना काळजी घेण्याचं आव्हान केलंय.
Aug 29, 2023, 08:48 AM ISTपत्नीला मधुमेह तरीही सतत मिठाई मागायची; वैतागलेल्या नवऱ्याने तिलाच संपवले
Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीच्या आजारपणाला कंटाळलेल्या एका वृद्धाने तिची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Aug 28, 2023, 11:35 AM ISTपावसाचा ब्रेक! मुंबईकरांची चिंता कायम, कोणताही तलाव ओव्हरफ्लो नाही... पाहा काय आहे स्थिती
मुंबईला पाणीपुरवठा करणारा कोणताही प्रमुख तलाव सध्या 'ओव्हरफ्लो' नाही, असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने चिंता वाढली आहे. समाज माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचा महानगरपालिका प्रशासनाने खुलासा केला आहे.
Aug 19, 2023, 02:57 PM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM ISTMaharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत
Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
Jul 28, 2023, 06:58 AM ISTमुंब्रा देवी डोंगराजवळ भूस्खलन; 500 नागरिकांचे तातडीने स्थलांतर
मुसळधार पावसाने मुंब्र्यात भूस्खलन झालं. 4 घराचं प्रचंड नुकसान झालंय. तर सुमारे 400 ते 500 जणांचं तातडीनं स्थलांतर करण्यात आलं आहे.
Jul 27, 2023, 09:50 PM ISTMumbai Rain Update: मुंबईला दिलेल्या Red Alert चा कालावधी वाढवला; जाणून घ्या सविस्तर तपशील
Mumbai Rains Red Alert Time Extended: मुंबईसहीत उपनगरांमधील शाळांना आज रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सुट्टी देण्यात आली आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाने जोर धरलेला असतानाच रेड अलर्टचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
Jul 27, 2023, 01:03 PM ISTमिठी कोपली, मुंबई बुडाली; आजही '26 July' च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर येतो काटा
Flashback 26 July 2005 : दोन आठवड्यापासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रोज सकाळी वरुण राजा बरसतो. आजही तो नेहमीप्रमाणे आला खरा...त्या '26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो.
Jul 26, 2023, 08:36 AM ISTकाहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यांना पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच घराबाहेर पडा.
Jul 25, 2023, 07:21 AM IST
आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त...
Jul 24, 2023, 07:02 AM IST
यवतमाळ येथे पावसाचा हाहाकार! 97 जण पुरात अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका
यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचला आहे.
Jul 22, 2023, 06:33 PM ISTHeavy Rain: मुंबई शहर, उपनगरात जोरदार पाऊस, घरातून बाहेर पडण्यापुर्वी भरती-ओहोटीच्या वेळा जाणून घ्या
Mumbai Heavy Rain: मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुला 2 वाजून 58 मिनिटांनी भरती येणार आहे. यावेळी 4.14 मीटर इतकी समुद्रातील पाण्याची पातळी असेल. तर रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी ओहोटीची वेळ असेल. यावेळी 1.57 मीटर इतकी पाण्याची पातळी असेल.
Jul 22, 2023, 10:58 AM ISTMaharashtara Rain : पालघर, पुणे, रायगडला रेड अलर्ट; मुंबईलाही पाऊस धू धू धुणार
Maharashtara Rain : आठवड्याभरापासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतलेली नाही. परिणामी या आठवड्याचा शेवटही पावसानंच होणार हे आता स्पष्ट होत आहे.
Jul 22, 2023, 07:02 AM IST
Video: कुर्ल्यात नेहरूनगरमध्ये पाणीच पाणी
Water Logging at Kurla Chunabatti
Jul 21, 2023, 08:20 PM IST