PHOTO: मज्जाच मजा! कमी खर्चात मुंबईजवळचे प्रसिद्ध 15 ट्रेकिंग पॉइंट्स
Monsoon Trekking Places Mumbai: पावसाळा सुरु झाल्यावर सर्वांना ट्रेकींगचे वेध लागतात. दिवसभर कामात, प्रवासात व्यस्त असलेले मुंबईकर विकेंडला जवळचे ट्रेकींग पॉईंट्स शोधतात. तुम्हालादेखील आसपासच्या डोंगराळ भागात निसर्ग सौंदर्य पाहण्याची इच्छा आहे पण स्पॉट माहिती नाहीत? मग काळजी करु नका. मुंबई जवळचे काही सोपे ट्रेकींग पॉइंट्स जाणून घेऊया.
Jun 11, 2024, 08:27 PM ISTदेश-विदेशातील पर्यटकांसाठी मुंबईत नवीन आकर्षण! तुम्हीही पडाल या पर्यटनस्थळाच्या प्रेमात
नैसर्गिक अनुभूती देणारा समुद्रकिनारा, 4 कोटी रुपये खर्च करुन सुशोभिकरण करण्यात आलं आहे
Sep 2, 2021, 07:34 PM IST