mumbai vada pav

'मुंबईच्या वडापावला नावं ठेवणाऱ्या Influencer वर नेटकरी भडकले, Video पाहून तुम्ही काय म्हणाल?

Sakshi Shivdasani Vada Pav Comment : एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने मुंबईच्या लोकप्रिय वडापाववर घाणेरडी टीका केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या इन्फ्लुएंसरला लोकांनी जबरदस्त ट्रोल केलं आहे.

Feb 22, 2024, 03:08 PM IST

कहाणी मुंबईच्या वडापावची, कशी आणि कोणी केली सुरुवात... जाणून घ्या रंजक गोष्ट

Vadapav History : वडापाव आवडत नाही असा माणूस मुंबईत (Mumbai) फार क्वचितच आढळले. वडापाव (Vadapav) म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचा आणि प्रत्येकाच्या खिश्याला परवडणारा असा खाद्य पदार्थ.  मुंबईतल्या लाखो कष्टकाऱ्यांचं पोट भरण्याचे साधन. गेली अनेक वडापाव हा पदार्थ वर्षे मुंबईकरांच्या मनावर आणि जिभेवर राज्य करतोय. 

 

Sep 2, 2023, 10:15 PM IST

मुंबईच्या वडापावला टक्कर द्यायला आलाय गुलाबजाम पाव

Gulab Jam Pav: हे स्वीट सॅंडविच वडापावप्रमाणेच दिसते. स्वीट सॅंडविच बनायला अवघे 2 मिनिटे लागतात. त्यामुळे भुकेलेल्यांसाठी हा चांगला पर्याय आहे. साधारण 10 रुपयांना स्वीट सॅंडविच मिळते. एका स्टॉलवर 100 ते 150 प्लेट संपतात. 

Aug 29, 2023, 03:48 PM IST

Best Vada Pav in Mumbai: वडापावची अस्सल चव चाखायचीच? ही आहेत प्रसिध्द ठिकाणे

Best Vada Pav in Mumbai: मुंबई या मायानगरीत एक गोष्ट फेमस आहे तो म्हणजे मुंबईचा वडापाव... मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही वडापाव. मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही.  याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव जे तुम्ही एकदा आवर्जून ट्राय करायला हवेत…

Mar 30, 2023, 02:06 PM IST

Breakfast : समोसा, वडापाव, मिसळ खाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; आरोग्यासाठी हे पदार्थ डेंजर

Fast Food : आपल्या आजूबाजूला पाहिल्यावर समोसा, वडापाव, मिसळ, इडलीसांबार हे पदार्थ सहज कुठल्याही वेळत उपलब्ध असतात. त्यामुळे आपण नाश्त्यात अनेक वेळा हे पदार्थ खातो. 

 

Oct 16, 2022, 11:23 AM IST