mumbai water

Drinking Water in Mumbai:मुंबईतील पिण्याचे पाणी 99.34% शुध्द आहे.

मुंबईतील पिण्याचे पाणी 99.34% शुध्द आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेला  "जल निर्मलता" पुरस्कार देण्यात आलाय.

Mar 14, 2021, 10:17 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली. 

Aug 20, 2020, 09:11 PM IST

तुंबापुरी ! विघ्न पावसाचं की प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचं?

 १०० मिमी पाऊस झाला आणि मुंबई पुन्हा विस्कळीत

Sep 4, 2019, 05:47 PM IST

भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, धरणाचे ५ दरवाजे उघडले

शहापूर तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या गोष्टीमुळे मुंबईकर सुखावले असले तरी धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन धरणाचे पाच दरवाजे 1.4 मीटरने उघडण्यात आले आहेत. 

Aug 21, 2017, 02:26 PM IST