Maharashtra Weather | उन्हाच्या तडाख्यानं थंड हवेची ठिकाणंही तापली
Maharashtra Temperature Rise Above 40 Degree
Apr 29, 2024, 12:10 PM ISTMaharashtra Weather : मुंबई, ठाणेकरांनो आज घराबाहेर पडणे टाळा! कोकणात उष्णतेची लाट तर मराठवाड्यात पाऊस
Maharashtra Weather Update : हवामान विभागानुसार राज्यात कुठे ऊन तर कुठे पाऊस असणार आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे नागरिकांना आरोग्याचा समस्या जाणवत आहेत.
Apr 29, 2024, 07:36 AM ISTगेल्या 3 दशकांपासून मुंबई इतकी का तापतेय? समोर आली 'ही' धक्कादायक कारणं
Mumbai Weather : मुंबई शहर आणि परिसरातील वातावरणात सध्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. ही तर सुरुवात आहे, येत्या काही दिवसांत उष्मा वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबईचे तापमान गेल्या तीन दशकांत झपाट्याने वाढले आहे, ही चिंतेची बाब आहे.
Apr 28, 2024, 07:59 AM ISTMaharashtra Weather : पुढचे 3 दिवस जाणवेल उन्हाचा तडाखा, कशी असेल मुंबईत परिस्थिती
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नागरिकांना भीषण उष्णतेला सामोरे जावे लागणार आहे. उष्माघाताची चेतावणी दिली आहे.
Apr 28, 2024, 07:05 AM ISTMaharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?
Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
Apr 20, 2024, 06:46 AM ISTविदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागपूरसह, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमध्ये अलर्ट
Maharashtra rains Orange alert issued for parts of Vidarbha
Apr 10, 2024, 11:45 AM ISTमार्चमध्येच तापमानाचा पारा चढला! 13 जणांना उष्माघात, एप्रिलमध्ये कसे असेल हवामान?
Mumbai News: मार्चमध्ये मुंबईत तापमानाची वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज पाहा
Mar 31, 2024, 11:06 AM ISTWeather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?
Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये.
Feb 19, 2024, 06:45 AM ISTWeather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
Feb 15, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्याच्या 'या' भागात तापमान चाळीशीपार; 'या' भागांवर पावसाचं सावट
Maharashtra weather updates : राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला असून, आता बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 13, 2024, 07:37 AM IST
सरला हिवाळा आला उन्हाळा; राज्याच्या 'या' भागात मात्र डोकावतोय पावसाळा
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 12, 2024, 08:05 AM IST
राज्यावर पावसाच्या ढगांचं सावट; देशात दर तासाला बदलणार हवामान
Maharashtra Weather Updates : राज्यातून आता थंडी काही अंशी कमी होत असतानाच उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Feb 8, 2024, 06:58 AM IST
Weather Updates : राज्यात थंडीचा नव्हे, उन्हाचा तडाखा; 'इथं' अवकाळीचा इशारा
Weather Updates : महाराष्ट्रात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं आता आवरतं घेण्यास सुरुवात केली असून, आता तिची जागा उन्हाच्या तडाख्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
Feb 7, 2024, 06:36 AM IST
कुठे बर्फवृष्टी, तर कुठे पाऊस; तरीही थंडी गायब, तुमच्या शहरातील आजचं हवामान कसं असेल?
Maharashtra Weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. तर कुठे पाऊसही पडतोय. तरीहीदेखील थंडीचा पत्ता नाही. अशात हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Feb 6, 2024, 07:21 AM ISTउत्तरेकडील राज्यांवर बर्फाची चादर; महाबळेश्वर, माथेरानसह मुंबईतील हवामानार कोणते परिणाम?
Maharashtra Weather News: फेब्रुवारी महिन्यामध्ये देशभरात थंडीचा कडाका वाढणार असल्याला इशारा हवामान विभागानं दिला होता. हाच इशारा आता प्रत्यक्षात अनुभवता येत आहे.
Feb 5, 2024, 06:58 AM IST