mumbai

100 वर्षानंतर कशी दिसेल मुंबई?

Mumbai After 100 Years AI Photos: 100 वर्षानंतर कशी दिसेल मुंबई?. 100 वर्षांनंतरची मुंबई आजच्यापेक्षा खूप वेगळी असू असेल. आजच्या वाहनांपेक्षा खूप वेगवान वाहतुकीचे मार्ग बघायला मिळतील. 100 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान विकसित होईल.

Sep 19, 2024, 03:08 PM IST

बुरखा घातलेल्या महिलेने सलमान खानच्या वडिलांना धमकी का दिली? तपासात धक्कादायक कारण समोर

Salman Khan's father Salim Khan threated: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचे वडिल सलीम खान यांना एका महिलेने धमकी दिल्याचं समोर आलं आहे. सलीम खान मॉर्किंग वॉकला गेले असताना स्कूटीवरुन बुर्का घालून आलेल्या महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली.

Sep 19, 2024, 02:19 PM IST

महिन्याचं भाडं ₹15.96 कोटी, अनामत रक्कम ₹104 कोटी.. मुंबईत येतेय 'ही' कंपनी; ऑफिस Address..

Mumbai Real Estate Deal: मुंबईमधील सर्वात मोठ्या भाडेकरारांपैकी हा एक व्यवहार असल्याचं सांगितलं जात आहे. हा करार तब्बल 9 वर्षांसाठी करण्यात आला असून दर 3 वर्षांनी भाडं वाढणार आहे.

Sep 19, 2024, 11:26 AM IST
Mumbai Mangal Prabhat Lodha On Amruta Fadnavis In CleanUp Drive PT1M17S

अमृता फडणवीसांना मॅडम नाही माँ अमृता संबोधणार - लोढा

अमृता फडणवीसांना मॅडम नाही माँ अमृता संबोधणार - लोढा

Sep 19, 2024, 11:10 AM IST

गणेश विसर्जनादरम्यान लालबागकरांसाठी आनंदाची बातमी! भारतामाता चित्रपटगृह 'या' दिवसापासून पुन्हा होणार सुरु

Lalbaug Bhartmata Cinema:  भारतमाता चित्रपटगृहाच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. 

Sep 17, 2024, 10:43 AM IST

गिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरं

Mumbai : म्हाडाने काढलेल्या लॉटरीत पात्र कामगारांना 300 चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. या घरांसाठी येणाऱ्या खर्चापोटी राज्य सरकारने १५०० कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळणार आहेत. 

Sep 16, 2024, 09:48 PM IST

Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली

Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय. 

Sep 16, 2024, 01:13 PM IST