ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन कार, चौकशीत समोर आला डोकं चक्रावणारा प्रकार
Two Vehicles With Same Number Plate: मुंबईच्या ताज हॉटेल जवळ एकाच नंबर च्या दोन गाड्या मिळाल्याने खळबळ उडाली होती. दोन्ही नंबर प्लेट टुरिस्ट पसिंगच्या असल्याने नेमका काय प्रकार आहे हे कळून येत नव्हतं.
Jan 7, 2025, 09:39 AM ISTकोट्यवधींच्या ऐवजासह Torres Company चा मालक फरार, दणदणीत व्याज देत गुंतवणूकदारांना गंडवलं; दादरमध्येही होती शाखा
Torres Company Scam : हजारो गुंतवणुकदारांनी गुंतवलेल्या लाखोंच्या रकमेचं काय झालं? कोण आहे या कंपनीचा मालक? फिल्मी स्टाईल घोटाळ्यानं मुंबई हादरली...
Jan 7, 2025, 07:37 AM IST
Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार; पुढचे तीन दिवस सावधगिरीचे, पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : राज्यासह देशभरात पुढील तीन दिवसांमध्ये हवामानात होणारे बदल काहीसे अडचणी वाढवणारे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Jan 7, 2025, 06:54 AM IST
PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न
Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
Jan 6, 2025, 11:13 PM ISTमुंबईत एकाच नंबर प्लेटच्या दोन गाड्या, दोन्ही गाड्यांचे मॉडेलही एकच
Two cars with the same number plate in Mumbai, both the models are the same
Jan 6, 2025, 08:25 PM ISTMaharashtra Weather News : थंडीमुळं देशभरातील जनजीवन विस्कळीत; राज्यातही थंडीची लाट आणखी तीव्र होणार
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या थंडीनं आता पुन्हा एकदा जोर धरण्यास सुरुवात केली आहे.
Jan 6, 2025, 07:49 AM IST
राष्ट्रवादीचा मुंबई महापालिकेसाठी 60 जागांवर दावा
NCP Preparing To Go Solo For Mahapalika Election
Jan 5, 2025, 10:00 AM ISTजिथे उद्योग तिथे घर धोरणाचा उपमुख्यमंत्री शिंदेंचा गृहनिर्माण बैठकीत निर्णय
DCM Eknath Shinde On Housing For Mumbai People
Jan 4, 2025, 01:05 PM ISTMaharashtra Weather News : मुंबई वगळता उर्वरित राज्यात पुन्हा वाढला गारठा; उत्तर भारतात रक्त गोठवणाऱ्या थंडीची लाट
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट, सुट्टी आणि हिवाळ्याचे दिवस पाहता कुठं सहलीला जायचा बेत असेल तर आधी पाहा हवामानाचा सविस्तर अंदाज...
Jan 4, 2025, 07:12 AM IST
PHOTO: मुंबई इन मिनिट्स! शहराच्या एका टोकापासून-दुसऱ्या टोकापर्यंत कुठंही जा, एका तासात पूर्ण होणार प्रवास
Mumbai News Today: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुलभ व्हावा यासाठी काही प्रकल्प राबवण्यात येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे मुंबई इन मिनिट्स
Jan 3, 2025, 12:14 PM ISTमराठी की भोजपुरी गाणं? मुंबईतील पार्टीत दोन गटात तुफान राडा; एकाचा मृत्यू
Mumbai Crime: मुंबईत नववर्षाच्या निमित्ताने आयोजित पार्टीत मराठी गाणं लावायचं की भोजपुरी यावरुन तुफान राडा झाला.
Jan 3, 2025, 11:31 AM IST
Video: पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, मालवणच्या समुद्रात घडलेला हृदयद्रावक प्रसंग
Malvan Dolphine News: मालवण तालुक्यातील तळाशील कवडा रॉक नजीकच्या समुद्रात मोठा डॉल्फिन एका मृत झालेल्या डॉल्फिनच्या पिल्लाला पाण्याबाहेर आणून पुन्हा पाण्यात घेऊन जात आहेत.
Jan 3, 2025, 10:37 AM ISTथंडी RETURNS; कोणत्या भागात वाढणार गारठा? काश्मीरपासून विदर्भापर्यंतचा अंदाज एका क्लिकवर
Maharashtra Weather News : राज्यातील कमी झालेल्या थंडीनं आता पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली असून, त्याचा परिणाम नेमका कोणत्या भागांवर दिसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Jan 3, 2025, 07:03 AM IST
मुंबईकरांसाठी Good News! मोनोरेल थेट मेट्रो-3ला कनेक्ट होणार, मोनोच्या फेऱ्याही वाढणार
Mumbai Monorail: मोनोरेलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. मोनोरेल थेट मेट्रोला कनेक्ट होणार आहे.
Jan 2, 2025, 01:57 PM IST
सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईतील पहिली तरंगती पायवाट; गर्द झाडीतून चालत अनुभवा समुद्राचं सौंदर्य
Forest Walkway Malabar Hill in Mumbai: मुंबईकरांना नव्या वर्षात लवकरच पहिला फॉरेस्ट वॉकवे मिळणार आहे. या फॉरेस्ट वॉकवेचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून लवकरच सेवेत येणार आहे.
Jan 2, 2025, 12:46 PM IST