mumbia

आताची मोठी बातमी! कामगार खात्याच्या कपाटात चोर, शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा भांडाफोड

कामगार मंडळातल्या बड्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय भांडारला हे कंत्राट देण्यासाठी धक्कादायक कारनामे केले आहेत. वस्तूंची पाच पट चढ्या किमतीनं खरेदी करून बडे बाबू आणि कंत्राटदारानं दोन-चार नव्हे तर तब्बल शेकडो कोटींचा डल्ला मारल्याचं झी 24 तास इन्व्हेस्टीगेशनमध्ये समोर आलंय.

Aug 29, 2023, 05:19 PM IST

बापरे! 30 वर्षीय मॉडेलनं संपवलं आयुष्य, शेवटच्या पत्रात मन मोकळं करत म्हटलं....

मृत्यूपूर्वी तिनं हॉटेल रुमवर जेवणंही मागवलं होतं. सकाळच्या वेळेत जेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी रुमची बेल वाजवली तेव्हा.... 

Sep 30, 2022, 08:19 AM IST

राज ठाकरे यांच्याकडून मनसैनिकांना शिवरायांचं स्वप्न पूर्ण करण्याची शपथ

भ्रष्टाचार मुक्त, महिलांच्या सुरक्षेची शपथ, राज ठाकरेंनी दिलेली प्रतिज्ञा जशीच्या तशी

 

Mar 21, 2022, 12:45 PM IST
Sudhir Mungantiwar Reaction Aarey Night cutting Trees PT2M17S

मुंबई| कमीतकमी वृक्षतोडीचे MMRDAला आदेश- सुधीर मुनगंटीवार

मुंबई| कमीतकमी वृक्षतोडीचे MMRDAला आदेश- सुधीर मुनगंटीवार

Oct 6, 2019, 12:30 AM IST