municipal hospital mumbai

Pooja Patil : BMC हॉस्पिटलने खेळाडूला पुन्हा स्वत:च्या पायावर केलं उभं; कबड्डीपटू पूजा पाटील पुन्हा मैदानात

Pooja Patil : सरकारी हॉस्पिटल तसेच मुंबईतील BMC रुग्णालयांमध्ये उत्तम दर्जाचा वैद्यकीय सेवा मिळत नाहीत. रुग्णांची हेळसांड केली जाते असा आरोप नेहमीच केला जातो. यामुळे अनेक रुग्ण येथे उपचार घेण टाळतात. मात्र, एका खेळाडूने  BMC हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आहेत. 

Mar 19, 2023, 11:50 PM IST