munna bhai

SSC Exam: लग्नाला जायचं म्हणून बोर्डाच्या परीक्षेला पाठवलं मित्राला, पकडलेला मित्र आधीच दहावी नापास

SSC Exam: शिवपूरी येथील परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाने एका दहावीच्या विद्यार्थ्याला पकडले.

Feb 27, 2024, 01:46 PM IST

Munnabhai MBBS मधील बारकेसे, चष्मा लावणारे 'डॉक्टर स्वामी' आठवतात का? बदललेला लुक पाहून बसेल धक्का!

Khurshed Lawyer: बॉलिवूडमध्ये वीस वर्षांपुर्वी 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai Swami) हा चित्रपट रिलिज झाला होता. आज त्या चित्रपटातील अनेक पात्र ही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यातील एक पात्र म्हणजे स्वामी हे. हे पात्र निभावणारे खुर्शीद लॉयर आज काय करतात तुम्हाला माहितीये का? 

Apr 20, 2023, 07:15 PM IST

संजय दत्तसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या 'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

2003 मध्ये आलेल्या राजकुमार हिरानी यांच्या मुन्ना भाई या चित्रपटाने वेगळी ओळख निर्माण केली.

Aug 7, 2022, 11:13 PM IST

Sara Tendulkar आणि Arjun बनले 'मुन्नाभाई आणि सर्किट'

इंटरनेट सेन्सेशन असलेली सारा तेंडूलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Jul 22, 2022, 01:21 PM IST

नऊ लाख रुपयांची डील करत... 'मुन्ना भाई' परीक्षा पास; काय आहे, हे प्रकरण जाणून घ्या.

निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सीआयएसएफच्या भिलाईच्या 8 व्या बटालियनमध्ये केली जात आहे.

Aug 23, 2021, 04:46 PM IST