अहमदाबाद गुलबर्गा सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज निकाल
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत अहमदाबादच्या गुलबर्गा सोसायटीत झालेल्या हत्याकांडाप्रकरणी आज विशेष न्यायालय निकाल देणार आहे.
Jun 2, 2016, 10:56 AM ISTशीना बोरा हत्याकांड प्रकरणाचे गूढ उकलणार?
शीना बोरा हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड घडलीये. या प्रकरणातील महत्वाचा आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी न्यायालयाकडे विनंती केलीये.
May 11, 2016, 02:10 PM ISTसोलापूर-रश्मी अग्रहार खून प्रकरणाचा उलघडा
सोलापूर-रश्मी अग्रहार खून प्रकरणाचा उलघडा
May 7, 2016, 12:57 PM ISTठाणे हत्याकांड : बहिणीच्या जबाबात धक्कादायक खुलासा, बहिणीवर लैंगिक अत्याचार
हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उघड होत आहे. हसनैन सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.
Mar 5, 2016, 02:06 PM ISTदाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणात ८ मार्चला आरोप पत्र निश्चित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:55 AM ISTकोल्हापूर - गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांची मागणी
कोल्हापूर - गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांची मागणी
Feb 23, 2016, 05:52 PM ISTगोविंद पानसरे हत्या प्रकरणावर राम शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 08:38 PM ISTआश्चर्य ! ४ वर्षांच्या मुलाला जन्मठेप
4 जणांची हत्या, ८ जणांच्या हत्येचा प्रयत्न, संपत्ती बळकावणं आणि पोलिसांना धमकावणं असे गंभीर आरोप असणाऱ्या एका मुलाला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.
Feb 21, 2016, 06:52 PM ISTशीना बोरा हत्याकांड आधारित सिनेमाचा ट्रेलर बोल्ड
देशात गाजलेले शीना बोरा हत्याकांडवर सिनेमा काढण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकदम हॉट आणि बोल्ड आहे.
Feb 19, 2016, 07:28 PM ISTनागपूरच्या युग चांडक हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता
Jan 28, 2016, 12:11 PM IST१२ वीतील विद्यार्थ्याचा खून, खूनानंतर मृतदेह जाळला
जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात १२ वीत शिकणाऱ्या नीलेश बेटोदे या विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला
Jan 13, 2016, 10:21 AM IST