murder case

सुनंदा पुष्कर मृत्यू : अमरसिंह यांची एसआयटीकडून चौकशी

सुनंदा पुष्कर गूढ मृत्यू प्रकरणी माजी खासदार अमरसिंह यांची आज एसआयटीने तब्बल दोन तास चौकशी केली. 

Jan 28, 2015, 11:00 PM IST

पत्नीच्या खुनासाठी पतीला शिक्षा; पत्नी सापडली प्रियकराबरोबर...

एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभून दिसेल अशी एक घटना उत्तरप्रदेशातल्या मेरठमध्ये समोर आलीय. पत्नीच्या खुनाची शिक्षा भोगणाऱ्या पतीनं कोणताही गुन्हा केला नाही, हे तब्बल दीड वर्षांनी उघड झालं...  

Jul 31, 2014, 01:58 PM IST

अनैतिक संबंधांसाठी पतीनंच घडवून आणली पत्नीची हत्या...

कानपूरमध्ये नात्यांवरचा विश्वास उडून जाईल अशी घटना उघडकीस आलीय. कानपूरचा अरबपती बिस्किट व्यापारी पीयूष श्यामदेवानी यानं त्याच्या पत्नीच्या हत्येची कबुली दिलीय. पीयूष याची पत्नी ज्योति हिची सोमवारी पहाटे हत्या झाल्याचं समोर आलं होतं.

Jul 30, 2014, 02:24 PM IST

माजी राष्ट्रपतींच्या भावाला हत्येप्रकरणी आरोपी करण्याचे आदेश

जळगाव काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्राम पाटील हत्याप्रकरणात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे बंधू गजेन्द्रसिंग पाटील आणि काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना आरोपी करण्याचे आदेश सोमवारी जिल्हा कोर्टाने दिले आहेत. यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, दिवंगत प्रा. पाटील यांच्या पत्नी प्रा. रजनी पाटील यांच्या आठ वर्षांच्या लढ्याला यश आलं आहे.

Jul 8, 2014, 01:41 PM IST

पल्लवीसाठी सज्जादच्या फाशीसाठी दाद मागणार - आई

 वडाळा येथील भक्तीपार्कमध्ये पल्लवी पूरकायस्थ नावाच्या वकिल तरूणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल ऊर्फ सज्जाद पठाण याला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलीय. 

Jul 8, 2014, 08:11 AM IST

पुन्हा एकदा दाभोलकरांच्या विचारांचाच खून?

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाभोलकरांच्या विचारांचाच खून केलाय. 

Jul 7, 2014, 02:45 PM IST

वकील पल्लवीच्या हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप

पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी आरोपी सज्जाद पठाणला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी 3 जुलैला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. 

Jul 7, 2014, 02:02 PM IST

वकील तरूणी पल्लवीचं हत्या प्रकरण ; शिक्षेची आज सुनावणी

पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणी 3 जुलैला दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला. 

Jul 7, 2014, 01:44 PM IST