गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेहासोबत S*x; असं का केलं? विचारल्यावर आरोपी म्हणाला, 'जाऊ द्या ना... काय..'
Crime News MBA Murder Case: भयानक हत्येनंतर सीन रिक्रेएट करण्यासाठी पोलीस आरोपी प्रियकराला घेऊन आले त्यावेळी पत्रकारांनी आरोपीला काही प्रश्न विचारले असता त्याने दिलेली उत्तरं ऐकून सर्वांनाच धक्का बसला. नेमकं तो काय म्हणाला पाहूयात...
महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या समीर गायकवाडचा मृत्यू; नेमकं घडलं काय जाणून घ्या
Govind Pansare Murder Case: या प्रकरणाची सुनावणी सध्या कोर्टात सुरु असतानाच ही बातमी समोर आली आहे. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले आणि त्यानंतर पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
'पुणे आता आयटी हब नाही मर्डर हब! गृहखाते फडणवीसांकडे असल्यामुळे अजितदादांचा...', थेट नाव घेत टीका
Pune Crime News: पुण्यातील राजकीय नेत्यांची गुन्हेगारी टोळीशी असलेली ही जवळीक चौकाचौकांतील होर्डिंग्जमधूनही डोकावत असते. राज्यकर्त्यांचेच गुन्हेगारांशी असे साटेलोटे असल्यावर पोलीस व गृहखात्याचा तरी गुन्हेगारांवर वचक कसा राहणार?
Pune News : पहाटेचा वाद अन्..., नगरसेवक करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पतीलाच पत्नीने संपवलं; कारण वाचून धक्का बसेल
Pimpri Chinchwad crime news : गुन्ह्याच्या घटनेनं पिंपची चिंचवड हादरलं... पती पत्नीचा वाद इतका विकोपास गेला की, लहानग्या मुलांचा विचार न करताच...
Crime news : डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं गूढ 6 महिन्यांनी उकललं; त्याने टोचलं सर्वात खतरनाक इंजेक्शन, सासऱ्याचं उघड झालं कनेक्शन
Crime news : बेंगळुरू पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डॉ. कृतिका यांना एक शक्तिशाली भूल देणारे औषध इंजेक्शन देण्यात आलं त्यामुळे तिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. सहा महिन्यांनंतर, व्हिसेरा अहवालात सत्य उघड झालं असून तिच्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे.
चार महिलांसोबत लग्न अन् आई - वडिलांची 'त्या' कारणासाठी निर्दयीपणे खून! काय आहे नेमकं प्रकरण?
Crime News : एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. त्या एका कारणासाठी त्या माणसाने चार महिलांशी लग्न केलं. एवढंच नाही तर त्याने त्यासाठी आई वडिलांचा खून केला. कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Nashik Crime : मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावलं अन् 'त्या' मेसेजनंतर गेम बदलला; कोयत्याने तरुणाच्या हत्येने नाशिकमध्ये खळबळ
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यामध्ये 22 वर्षीय तरुणाची चॉपर आणि कोयत्याने वार करुन निघृण हत्या करण्यात आली. त्यानंतर परिसरात एकच भीतीचे वातावरण आहे.
बंडू आंदेकरचं काही खरं नाही... मर्डर केसमध्ये थेट Income Tax डिपार्टमेंटची एन्ट्री; आता...
Andekar Gang Income Tax Department: आंदेकर टोळी पुण्यातील नानापेठ परिसरातील गुंडांची टोळी आहे. टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय 70) आहे.
आंदेकर टोळीनं मच्छी मार्केटमधून कमवले 20 कोटी; उत्पन्नाचा सोर्स पाहून पुणे पोलिसांना धक्का
Pune Crime News Andekar Gang Ransom From Local Fish Market: या प्रकरणात चौकशीदरम्यान पोलिसांना मिळालेली माहिती ही थक्क करणारी असून खंडणीची रक्कमही फार मोठी आहे.
Pune Crime Gang War : आंदेकरच्या नांग्या ठेचण्यासाठी पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
Ayush Komkar Murder Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर आंदेकर टोळीला मोठा झटका. पुणे पोलिसांनी मुळावरच घाव केला आहे. या कारवाईनंतर आंदेकर टोळीला मोठा धक्का बसणार आहे.
Ayush Komkar Murder Case: गोळीबार करणाऱ्या शुटर्सची धक्कादायक कबुली; म्हणाले, 'कृष्णा आंदेकरने...'
Pune Crime News Ayush Komkar Murder Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीमदरम्यान धक्कादायक सत्य समोर आलंय.
Pune Crime : मोठी बातमी! आयुष कोमकर हत्याकांडाचा मास्टरमाइंड पोलिसांसमोर हजर; बापाने कोर्टात एन्काऊंटरची भीती बोलून दाखवली अन्...
Krushna Andekar : आयुष कोमकर हत्याकांडाचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर पुण्याताली सर्मथ पोलीस स्टेशनमध्ये शरण आला आहे.
'...नाहीतर तुझ्या दुसऱ्या पोराला गोळ्या घालू'; बंडू आंदेकरची कोर्टात गंभीर आरोप, कोर्टात काय-काय घडलं?
Pune Gang War: पुणे हादरवणाऱ्या आयूष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर समोर आली आहे. एवढंच नाही तर कोर्टात पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
Pune Crime : 'सोमनाथचा मुलगाच नाही तर...', पुण्यात आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा; तर आंदेकर टोळीतील 'त्या' चौघांना अटक
Pune Gang War: आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. तर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आंदेकर टोळीतील अजून चौघांना अटक केली असून गुजरात कनेक्शन समोर आलं आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीला पुणे पोलिसांचा मोठा दणका
आंदेकर टोळीच्या ११ जणांवर करवाईसाठी पुणे पोलीस आयुक्तांकडून मंजुरी
आयुष कोमकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; आयुषवर गोळ्या झाडणाऱ्या मुख्य आरोपीला अटक
Ayush Komkar Murder Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अमन पठाण आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे.
दिराबरोबर अफेअर, तिने पतीला संपवलं; आधी गोळ्या मग शॉक अन् नंतर...; Insta चॅटमधून खुलासा; स्क्रीनशॉट Viral
Murder Case In Delhi: सामान्यपणे मयत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून शवविच्छेदनाचा आग्रह धरला जातो. मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनीच शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक होतं.
बायकोचा पेटून मृत्यू, नंतर उघड झालं धक्कादायक सत्य; जळालेली पत्नी नव्हती तर दीरासोबत....; सोलापुरातील प्रकरणातील गूढ उकललं
Solapur Crime News:मंगळवेढ्यात कडब्याच्या गंजीत जळालेला मृतदेह मनोरुग्ण महिलेचा असल्याचे आले समोर आले आहे.
'कुटुंबात तुम्हाला एकमेकांचं...' टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येवर नीरज चोपडाची प्रतिक्रिया
Radhika Yadav Murder Case : स्टार टेनिसपटू राधिका यादवची तिच्या वडिलांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. यावर देशभरातून दुःख व्यक्त होत असताना भालापटू नीरज चोप्रा याने राधिकाच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या पतीवर जीवघेणा हल्ला, नंतर लिव्ह-इनमध्ये राहिली आता सासूलाच संपवले...; जेलमधून सुटलेल्या पूजाचा क्रूर चेहरा
Crime News In Marathi: ज्या सूनेला दया दाखवत घरात घेतले तिनेच सासूची निर्घृणपणे हत्या केली. इतकंच नव्हे तर तिच्या या कारस्थानात तिच्या बहिणीने देखील साथ दिली.