murder news

धक्कादायक बातमी, अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या

Kidnapping and murder of a child : रायगडच्या माणगाव तालुक्यातील बोर्ले गावात रुद्र यादव या अडीच वर्षीय चिमुरडयाचे अपहरण करून हत्या (child murder) करण्यात आली आहे.  

Oct 30, 2021, 10:12 AM IST

पश्चिम महाराष्ट्रातील धक्कादायक घटना! अपहृत झालेला 7 वर्षांच्या चिमुकला सापडला मृत अवस्थेत

नरबळी की सूड? मित्रच बनला वैरी! मित्राच्या मुलाचं आधी अपहरण केलं नंतर संपवलं

Aug 20, 2021, 04:57 PM IST

याला प्रेम म्हणावे की, वेडेपणा? प्रेयसीची डोकं पिशवीत घेऊन फिरत होता हा तरुण आणि...

तो जिथे जायचा तिकडे तो आपल्य़ा प्रेयसीचे डोकं घेऊन फिरायचा. 

Jul 8, 2021, 09:24 PM IST

गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने मारली स्वत:ला गोळी

या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला व्हिडीओ कॉल करुन आत्महत्या केली, असे सांगण्यात येत आहे.

Jul 8, 2021, 09:05 PM IST

पोलिसांत शेजाऱ्यांकडून दुर्गंध आल्याची तक्रार, बंद घर उघडताच सगळे हैराण

प्रशांत दोन्ही मुलांना गौरतगंज येथे त्याच्या कुटूंबीयांच्या घरी सोडत असे

Jul 5, 2021, 04:20 PM IST

एक नाही, तर दोन प्रियकरांच्या मदतीने तिने नवऱ्याला संपवलं आणि.....

या हत्येची तपासणी करत असताना पोलिसांच्या समोर एक मोठी गोष्टं समोर आली आहे.

Jul 2, 2021, 07:19 PM IST

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST