murder solapur

अनैतिक संबंधामुळे केली दोघांची हत्या

सोलापूरमध्ये अज्ञात मारेकऱ्यांनी तीनजणांवर हल्ला केला आहे. मध्यरात्री केलेल्या या हल्ल्यात दोनजण ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दक्षिण सोलापूरातल्या शंकरनगर परिसरात ही घटना घडली आहे.

Mar 1, 2012, 02:50 PM IST