mushroom

चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करु नका, होईल विषबाधा?

केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे 'रिहिटिंग' कारण ठरू शकतं. असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करू नयेत? 

Apr 18, 2024, 05:14 PM IST

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले 'हे' 8 शाकाहारी पदार्थ

कॅल्शियम हे फक्त मांसाहार पदार्थांमधून मिळतं असं अनेकदा आपण ऐकतो. पण खरंच आपल्या सगळ्यांनाच मांसाहार करायला आवडतो असं नाही. कॅल्शियम मिळावं यासाठी मांसाहार करण्याची गरज नाही. त्यासाठी आपण काही शाकाहारी पदार्थांचे सेवन केले तरी चालते... चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून आपल्याला कॅल्शियम मिळतं.

Apr 13, 2024, 06:53 PM IST

विषारी मशरुम खाल्ल्याने 16 जणांचा मृत्यू; भारतातील 'या' राज्यात दरवर्षी दगावतात लोक कारण...

Die Due To Mushroom Poisoning: मागील अनेक महिन्यांपासून या राज्यामध्ये मथरुमचं सेवन केल्याने विषबाधा होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना खास करुन एप्रिल आणि मे महिन्यामध्येच घडतात. अशा घटनांमध्ये मागील दीड वर्षांमध्ये 16 जणांनी प्राण गमावले आहेत.

Jun 25, 2023, 04:08 PM IST

Health Tips: Vitamin D3 च्या कमतरतेची काय आहेत लक्षणं? तुमच्या प्रकृतीवर काय होतोय परिणाम? जाणून घ्या

Vitamin D3 Deficiency Symptoms: बऱ्याच लोकांना व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेमुळे त्रास होतो, ज्यामुळे अनेक लक्षणे आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या काय आहे, व्हिटॅमिन डी 3 च्या कमतरतेची लक्षणं?

Mar 24, 2023, 05:30 PM IST

Healthy Foods Side Effects: 'हे' हेल्दी फूडसुद्धा ठरु शकतात आरोग्यास अनहेल्दी

त्यामुळे जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी या हेल्दी पदार्थांचं जास्त सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा.

Aug 21, 2022, 04:02 PM IST

Business Opportunity: फक्त 1 लाखाच्या भांडवलात महिना 10 लाख रुपये कमवा

कमाई करण्यासाठी चांगल्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. 

Aug 27, 2021, 01:43 PM IST

सावधान! शिळ्या अन्नामधील 'या' गोष्टी कधीच पुन्हा गरम करुन खाऊ नका...

कोणत्या गोष्टीं पुन्हा गरम करुन खाणे टाळले पाहिजे.

Jul 31, 2021, 08:34 PM IST

भारतात बनलं सर्वात शक्तिशाली औषधी मशरूम; किंमत ऐकून डोळे विस्फारतील

 गुजरातमधील वैज्ञानिकांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांनी जगातील सर्वात महागडे मशरूम उगवले आहे. 

May 21, 2021, 05:09 PM IST

रात्रीच्या काळोखात चमकणारे दुर्लभ मशरुम

 हा मशरुम दिवसा इतर मशरुमप्रमाणे दिसतो. परंतु रात्री यातून प्रकाश पडतो.

Sep 18, 2020, 04:46 PM IST

उच्च शिक्षित तरुणांची नवी वाट, सुरु केली मशरूम कंपनी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 08:19 PM IST