mushtaq ahmed

पाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? 'हा' खेळाडू नवा कर्णधार

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे. 

Oct 17, 2023, 05:10 PM IST

IND vs PAK: भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी, बाबर आझमच्या वडिलांनी उचललं मोठं पाऊल

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. 14 ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने सात विकेटने पाकिस्तानवर मात केली होती. या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत. 

Oct 17, 2023, 01:05 PM IST