mutual fund today mumbai

SIP Investments vs Mercedes: SIP मुळे luxury car ची विक्री घटली?

SIP and Car Selling impact: आजकाल एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातून आपल्या सॅलरीतून अनेक लोकं हे म्युच्यूअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करत आहेत. तेव्हा अशावेळी आपल्यालाही या ट्रेण्डवर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. 

Nov 29, 2022, 11:02 AM IST

Midcap Stocks मधून कमी कालावधीत कमवा तुफान Returns, तुम्ही पैसे गुंतवले का?

Midcap Stocks: मिडकॅप (midcap) इंडेक्स शेअर्समधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला जर चांगले आणि जास्त रिटर्न्स (Returns) हवे असतील तर मिडकॅप स्टॉक हा चांगला पर्याय आहे.

Nov 26, 2022, 11:17 AM IST

Mutual Funds NFO: 500 रूपयांपासून गुंतवणूकीची संधी, मिळतील अफलातून रिटर्न्स

Mutual Fund NFO: एक नवा एनएफओ (NFO) गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. म्यूच्युअल फंड एनएफओ (NFO) हा एक त्यातला चांगला पर्याय आहे. 

Nov 26, 2022, 09:59 AM IST

Mutual Fund मध्ये SIP कोणत्या चुका टाळाव्यात? तीन मुद्द्यांमध्ये सर्व उत्तरं

Mutual Fund Investment Tips: योग्य पद्धतीनं गुंतवणूक करणे (investment) आणि त्यातून चांगला परतावा (returns) मिळवणे हेही महत्त्वाचे ठरते. 

Nov 25, 2022, 09:21 AM IST