mystery boy

Sara Tendulkar : लंडनमध्ये एका मुलासोबत स्पॉट झाली सारा; सचिनच्या मुलीसोबत असलेला हा मिस्ट्री बॉय कोण?

Sara Tendulkar :  साराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सारासोबत एक मुलगा दिसतोय. दरम्यान आता चाहते हा मिस्ट्री बॉय कोण हा प्रश्न उपस्थित करतायत. 

Jun 7, 2023, 09:22 PM IST

Sara Tendulkar : सारासोबत स्टेडियममध्ये दिसलेल्या मिस्ट्री बॉयबाबत झाला खुलासा, पाहा कोण आहे तो?

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर सध्या बरीच चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी साराने उपस्थिती लावली होती. यावेळी सारासोबत तिच्या एक मित्राला स्पॉट करण्यात आलं. दरम्यान तिचा हा मित्र कोण आहे, याचा खुलासा झालाय.

May 19, 2023, 06:07 PM IST

Sara Tendulkar : मॅच दरम्यान साराच्या शेजारी बसलेला तो मिस्ट्री बॉय कोण?

अर्जुनने अखेर आज डेब्यू केला आहे. यावेळी अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरही सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. मात्र यावेळी सारासोबत एक मिस्ट्री बॉयला स्पॉट करण्यात आलं आहे. 

Apr 16, 2023, 11:08 PM IST

Video मध्ये जान्हवी कूपरला पुन्हा-पुन्हा KISS करणारा मुलगा कोण?

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Jan 4, 2022, 04:35 PM IST