naag panchami

यावर्षी नागपंचमीला 'खास' मोठा योग; जाणून घ्या, 'तारीख आणि पूजा शुभ मुहूर्त आणि उपाय'

Nag Panchami 2023 : ज्योतिषशास्त्रात नागपंचमी महत्व आहे. नागपंचमी निमित्ताने नागदेवतेच्या पूजेचा महान सणात यावर्षी एक अतिशय शुभ योग घडत आहे. या योगामुळे नाग देवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. 

Jun 14, 2023, 03:10 PM IST