naagin 3 0

हिंदी मालिकेतील 'नागीण' सुरभीला करायचाय रिएलिटी शो !

रिएलिटी शोकडे अनेक सेलिब्रिटी एक नवी संधी म्हणून पाहतात. हिंदी टेलिव्हिजनवरील 'नागीण' म्हणजेच सुरभी ज्योतीलादेखील भविष्यात रिएलिटी शोचा भाग होण्याची इच्छा आहे. लवकरच 'नागीण 3' या मालिकेत  सुरभी झळकणार आहे. या मालिकेत सुरभी शेतकर्‍याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेच नाव 'बेला' आहे. 

May 29, 2018, 10:48 PM IST

नागिन ३ चा पहिला प्रोमो आऊट...

एकता कपूरच्या नागिन ३ मालिकेचा पहिला प्रोमो आऊट झाला आहे आणि प्रोमोतूनच मालिका जबरदस्त असल्याचा अंदाज येत आहे. 

May 5, 2018, 03:28 PM IST