naal 2 trailer

'नाळ 2'चा ट्रेलर पाहिलात का? तुमचेही डोळे पाणावतील

२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड 'चैतू'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

Nov 3, 2023, 05:18 PM IST

'नाळ 2' 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला, चैत्या उलगडणार आठवणींचा खजिना

Naal 2 Release Date: पाच वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या 'नाळ' या चित्रपटाचा सिक्वेल आता नव्यानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहीर झाली आहे. त्यामुळे आता येत्या दिवाळीत तुम्हाला एका चांगल्या चित्रपटाची पर्वणी पाहायला मिळणार आहे. 

Oct 21, 2023, 01:09 PM IST