nag panchami 2023 upay

Nagpanchami 2023 : 24 वर्षांनंतर दुर्मिळ योग! कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला करा 'हे' उपाय

Nagpanchami 2023 : हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व असून यंदा 24 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. शिवाय पंचांगानुसार आज अनेक शुभ योग आहेत. अशात तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असतील तर आजच करा हे उपाय. 

Aug 21, 2023, 08:43 AM IST

'नागपंचमी'चा सण येतोय; 'हे' एक काम केल्याने दूर होईल आर्थिक संकट

यावर्षी 21 ऑगस्टला नागपंचमी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी शुक्ल पक्षाच्या पंचम तिथीत हा सण येतो. पंचांगनुसार, यावर्षी नागपंचमीला 2 अत्यंत शुभ आणि शुक्ल योग असणार आहे. 

 

Aug 9, 2023, 05:44 PM IST