nag panchami pooja vidhi and muhurt

नागपंचमीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर अडचणीत होईल वाढ! जाणून घ्या पूजेचा मुहूर्त आणि तिथी

श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा केला जातो.

Jul 31, 2022, 01:31 PM IST