naga chaitanya samantha divorce

सामंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने नव्या आयुष्याला केली सुरुवात

लवकरच नागाचा कस्टडी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा पुलिस ड्रामावर आधारित आहे. वेंकट प्रभू दिग्दर्शित या सिनेमाचं शूटींग नूकतंच सुरु झालं आहे.

Mar 28, 2023, 09:13 PM IST

Samantha Prabhu: मानसिक छळ, मारहाण आणि गर्भपात...? समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं खळबळजनक कारण समोर!

#SamanthaRuthPrabhu : समंथा नेहमीच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये विविध पोस्ट शेअर करत मनातील भावनांना व्यक्त करत असते. यावेळेस समंथा आणि नागा चैतन्यचा घटस्फोट धक्कादायक कारण समोर आले आहे. 

Mar 15, 2023, 09:36 AM IST

'Kiss करताना देखील नागाची पहिली पत्नी...', Samantha Ruth Prabhu चा मोठा खुलासा

Samantha Ruth Prabhu - Naga Chaitanya : घटस्फोटानंतर समंथाकडून नागाच्या पहिल्या पत्नीबद्दल सत्य समोर, बेडरुममधल्या गोष्टी सांगताना अभिनेत्रीचा मोठा खुलासा 

 

Nov 25, 2022, 09:03 AM IST

घटस्फोटाचं दु:ख विसरत Samantha चा प्रोजेक्ट्ससाठी नवा प्लॅन

नागा चैतन्य अक्किनेनीसोबत घटस्फोट घेतल्याने चर्चेत असलेली सामंथा रूथ प्रभूने आता तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 13, 2021, 05:18 PM IST

माझी प्रेमप्रकरणं होती, Abortion ही झालेलं; घटस्फोटानंतर समंथानं सोडलं मौन

कोणालाही मी माझं आत्मबळ तोडू देणार नाही

Oct 12, 2021, 11:15 AM IST