Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, मृतांचा आकडाही वाढला
राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Corona Update) मोठी वाढ झाली आहे.
Jan 12, 2022, 09:41 PM IST
Maharashtra Corona : देशात मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण
महाराष्ट्रावरील कोरोनाच्या (Maharashtra Corona) संकटाचं मळभ अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही आता सातत्याने नवेनवे अपडेट्स दिले जात आहेत.
Mar 30, 2021, 05:47 PM ISTCorona death : कोरोनाच्या विळख्यात नागपूर-पुणे, मृत्यूचे प्रमाण चिंताजनक
नागपुरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येसोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे (Nagpur corona death) प्रमाणही दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सर्वात जास्त कोरोना रुग्णांचे मृत्यू हे नागपूर जिल्ह्यात होत आहेत.
Mar 30, 2021, 03:58 PM ISTधक्कादायक....नागपुरात काही तासांत २ कोरोनाग्रस्तांची आत्महत्या
नागपुरात काही तासांमध्ये २ कोरोनाग्रस्तांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही रुग्ण हे वृद्ध असून त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे.
Mar 30, 2021, 02:43 PM ISTनागपुरात आजवरची रेकॉर्डब्रेक नव्या रुग्णांची संख्या....३५ रुग्णांचा मृत्यू
नागपुरात आज पुन्हा एकदा नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आज पहिल्यांदाच ४ हजार कोरोनाबाधितांची (Nagpur Corona) भर पडली आहे. गेल्या आठवड्याभरापासून नागपूर जिल्ह्यात दररोज ३ हजाराहून नव्या रुग्णांची वाढ होत होती. आज तर त्याच्याही पुढे जाऊन नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
Mar 26, 2021, 05:43 PM ISTकोरोनाचं अपडेट : राज्यात दिवसभरात कोरोनाचे कोणत्या शहरात किती रूग्ण?
राज्यात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे.
Mar 12, 2021, 08:17 PM ISTराज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन- अजित पवार
Mumbai DCM Ajit Pawar On Lockdown In Akola,Amravati And Yavatmal
Feb 18, 2021, 05:20 PM ISTनागपूरकरांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर, कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ
Corona Rises In Nagpur Again
Feb 12, 2021, 09:55 AM ISTनागपूर । कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू
Nagpur Surge In Corona Positive Cases
Sep 16, 2020, 11:05 AM ISTनागपुरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात प्रार्दुभाव दिसून येत आहे. कोरोनाने पुन्हा थैमान घालले आहे.
Sep 16, 2020, 09:43 AM IST