समृध्दी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट, गुरुवारपासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ
Samruddhi Mahamarg वर 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी मार्गावर बससेवा, तिकिटाचे दर आणि बस सुटण्याची वेळही ठरली
Dec 14, 2022, 10:08 PM ISTसाई, श्रद्धा, समृद्धी ! 14 नाही तर फक्त 8 तासांत ST बस शिर्डीला पोहचवणार; समृद्धी महामार्गवरून थेट साईंच्या दर्शनाला
समृद्धी महामहार्गामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे. सोबतच एसटीची इंधन बचत ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. समृद्धी वरून शिर्डीला जाण्यासाठी एसटी प्रवाशांना 1300 रुपये इतके प्रवासी भाडे द्यावा लागणार आहे. पूर्वी दुसऱ्या मार्गाने नागपूर ते शिर्डी दरम्यानचे प्रवासी भाडे देखील इतकेच होते.
Dec 12, 2022, 08:30 PM ISTNagpur to Shirdi via Samruddhi Mahamarg | नागपूर ते शिर्डी अवघ्या 8 तासांत शक्य?
Nagpur to Shirdi is possible in just 8 hours due to Samriddhi Mahamarg
Dec 12, 2022, 07:45 PM ISTSamruddhi Waifal Toll Naka | समृद्धी महामार्गावरील वायफळ टोलनाक्याची महिलांवर जबाबदारी
Samruddhi Mahamarg Waifal toll Plaza responsibility of women
Dec 7, 2022, 09:40 AM ISTSamruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल
Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.
Dec 5, 2022, 09:15 AM ISTSamruddhi Mahamarg Inspection | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची एकाच गाडीतून समृद्धी महामार्गाची पाहणी
CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis Inspection Of Samruddhi Mahamarg in One Car
Dec 4, 2022, 01:55 PM ISTSamruddhi Mahamarg Inpection | मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचे स्टिअरिंग फडणवीसांच्या हाती; समृद्धी महामार्गाची पाहणी
CM Eknath shinde And DCM Devendra Fadnavis Samruddhi Mahamarg Inspection
Dec 4, 2022, 01:20 PM IST