nakshatra dance festival 2024

डान्सची आवड आहे? मुंबई सुरु होतोय नक्षत्र नृत्य महोत्सव; जाणून घ्या डिटेल्स

तुम्ही अनेक डान्स प्रकार मुंबईतच अनुभव शकता. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) नक्षत्र नृत्य महोत्सव घेऊन आले आहेत. 

 

Oct 1, 2024, 09:04 PM IST