nallah

२ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला, शोधकार्य सुरू

शोधकार्य युद्धपातळीवर सुरू 

 

Feb 13, 2020, 12:07 PM IST
Pune Two Yrs Old Sanskar Sabale Flown Away In Nallah Search Operation Begins PT1M53S

पुणे | दोन वर्षाचा मुलगा नाल्यात गेला वाहून

पुणे | दोन वर्षाचा मुलगा नाल्यात गेला वाहून

Feb 13, 2020, 12:05 PM IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने झोपडले, प्रवासी बस नाल्यात

 चंद्रपूर-गडचिरोलीत पाऊस पाचव्या दिवशी कायम आहे. दरम्यान, प्रवासी बस नाल्यात कोसळ्याने मोठा धोका निर्माण झाला होता.  

Aug 21, 2018, 10:49 PM IST

मुंबईत नाल्यातून ये जा, आरोग्याचा प्रश्न गंभीर

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवासाच्या अनेक सुविधा आहेत. पण याच शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी नाल्यातून वाट काढावी लागत आहे.

Sep 22, 2017, 11:52 PM IST

रेल्वे स्टेशनजवळ नाल्यात सापडली जिवंत काडतुसं

नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील सरकारी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात काडतुसं आढळलीत. 

Jun 6, 2017, 07:54 PM IST