स्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
स्वित्झर्लंड सरकारनं आपल्याकडे असलेल्या आणखीन पाच भारतीय बँक खाते धारकांची नावं जाहीर केली आहेत. खातेधारकांविरुद्ध भारतात करसंबंधी चौकशी सुरू आहे.
May 26, 2015, 07:41 PM ISTस्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
स्विस बँकेतील आणखी पाच भारतीय खातेधारकांची नावं जाहीर
May 26, 2015, 07:17 PM ISTस्टीफन हॉकिंग यांचे नाव 'ट्रेडमार्क' होणार
जगाच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या शास्त्रज्ञाने स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंदविण्यास पुढाकार घेतला आहे. थोर शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी स्वत:चे नाव 'ट्रेडमार्क' म्हणून नोंद करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
Mar 30, 2015, 10:07 PM ISTमनसे महापौरांवर टक्केवारीचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 08:17 PM ISTधोनीनं जाहीर केलं आपल्या चिमुकलीचं नाव...
भारतीय क्रिकेट कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी धोनी यांनी आपल्या नवजात मुलीच्या नावाच्या रहस्यावरचा पडदा उघडलाय.
Feb 10, 2015, 09:13 AM ISTकतरिना म्हणते सलमानने ठेवलेले नाव मला नकोय...
गेल्या वर्षभरापर्यंत खूप गाजलेली अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. अनेक चित्रपट येऊन गेले, प्रसिद्धी मिळाली. खूप चर्चा देखील झाली. जगभरातल्या चाहत्यांनी 'सेक्सिएस्ट वुमन'या किताबानं गौरवलं.
Dec 12, 2014, 09:51 PM ISTएकनाथ खडसेंचा उद्धव ठाकरेंना टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 03:10 PM ISTIPL स्पॉट फिक्सिंग : सुप्रीम कोर्टात राज कुंद्रा, मयप्पन, श्रीनिवासनांच्या नावांचा खुलासा
सर्वोच्च न्यायालयात आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गुरुनाथ मयप्पन, राज कुंद्रा, स्टुअर्ट बिन्नी, सुंदर रमन आणि श्रीनिवासन यांची नावे पुढे आली आहेत.
Nov 14, 2014, 03:55 PM IST‘माणिकचंद' नाव नगरपालिकेच्या सभागृहाला कशासाठी?
शिरुर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या सभागृहाला एका ‘गुटखाकिंग’चं नाव दिल्याबद्दल मुंबई हायकोर्टानं शिरूर नगरपालिकेवर ताशेरे ओढले आहेत.
Nov 4, 2014, 09:41 PM ISTकाँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही - अरुण जेटली
काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून टीका झाल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. परदेशी बँकांमध्ये काळं धन ठेवणाऱ्या लोकांच्या नावाचा खुलासा होईल तेव्हा काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, असं अरुण जेटली यांनी म्हटलंय.
Oct 21, 2014, 08:12 PM ISTनावात काय आहे ?, साम्य असलेले अनेक उमेदवार रिंगणात
नावात काय आहे ? असं म्हटलं जातं.. पण जर तुम्ही निवडणुकीला उभे असालं तर नावात खूप काही आहे. नामसाधर्म्यामुळं तुम्ही निवडणूकीत पराभूतही होऊ शकता. लोकसभा निवडणूकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे श्रीवर्धनमधून उभे होते. त्यांच्याच नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला दहा हजार मतं मिळाली आणि सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळं सारख्याच नावाच्या उमेदवारांनी निवडणुकीचं पारडं फिरुही शकतं.
Oct 14, 2014, 05:04 PM ISTलग्नानंतर नावात बदल नाही - राणी मुखर्जी
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी लग्नानंतर आपलं नाव बदलणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर रानी मुखर्जी हेच नावानं आपण पुढे वावरणार असल्याचं राणीनं स्पष्ट केलंय.
Jun 25, 2014, 04:15 PM ISTहेमामालिनी यांनी नाव बदललं...
लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हेमामालिनी यांनी आपल्या नावात बदल केलाय. याअगोदर त्यांचं नाव देओल हेमामालिनी धर्मेंद्र असं होतं परंतु आता मात्र त्यांनी केवळ हेमामालिनी हे नाव धारण केलंय.
Apr 12, 2014, 01:32 PM IST