Nanded Crime : बायको घरी नाहीये, मी टेन्शनमध्ये आहे... पोलीस कर्मचाऱ्याच्या कृत्याने एकच खळबळ
Crime News : नांदेडच्या (Nanded) शिवाजीनगर परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय. नांदेड पोलिसांनी (Nanded Police) या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे
Feb 26, 2023, 10:27 AM ISTआईसोबत अनैतिक संबंधांचा राग आणि अपघाताच बनाव... तरुणाच्या हत्येने नांदेडमध्ये खळबळ
Crime News : सुरुवातीला हा अपघात असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून हत्येचे कारण शोधून काढले आहे
Feb 11, 2023, 04:02 PM ISTभाच्याने कट रचला पण मामीचा जीव गेला... पोलिसांनी फेसबुकवरुन लावला आरोपींचा शोध
Crime News : सोमवारी मध्यरात्री झालेल्या यामध्ये एका महिलेचा जीव गेला होता.नांदेड पोलिसांनी कर्नाटकापर्यंत तपास करत आरोपींना अटक केली आहे
Jan 29, 2023, 05:49 PM ISTHonor Killing : लग्न मोडल्यानं आई-वडिलांनीच डॉक्टर मुलीला संपवलं; रागाच्या भरात...
Honor Killing In Nanded: गेल्या काही दिवसांपासून मुलगी गावात दिसत नव्हती. त्यानंतर गावकऱ्यांना मुलीचा मृत्यू झाल्याचं समजलं. बातमीदाराने ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली आणि तपासातून मुलीची हत्या झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं...
Jan 27, 2023, 11:51 AM ISTकधी थांबणार हे प्रकार? तो येता-जाता छेड काढायचा, शेवटी तिच्याकडे एकच पर्याय होता...
नांदेड हादरलं, सततच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती
Jan 23, 2023, 04:14 PM ISTहो! धमकीचे पत्र आलं, पण पोलिसांनी सुरक्षा.. खासदारांनी केला हा आरोप
खंडणीसाठी आपणास जीवे मारण्याची धमकी आली. मागच्या जुलै महिन्यात हे पत्र आले. पण...
Apr 20, 2022, 03:42 PM ISTमिरवणूकीत 'नाच, नाच' असा वाकडंतिकडं नाचला, आणि मग अडवणाऱ्यालाच संपवला
नांदेड सिडको भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली.
Apr 15, 2022, 06:51 PM IST