Nanded Crime : नांदेड शहर पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरने हादरलंय. दोन टोळ्यांमधील जुन्या वैमनस्यातून मध्यरात्री 3 जणांचा मर्डर झाला आहे. धुरंधर 2 पाहून आलेल्या म्होरक्याची हत्या करण्यात आली. नंतर भावाचा मृत्यूचा बदला म्हणून रुग्णालयात जाऊन जखमींना मृत्यूचा घाट उतरवण्यात आलं.
माणूस मंगळावर स्वारी करण्याचे मनसुबे आखत असताना अजूनही गुप्तधनाचे हंडे शोधणारे महाभाग समाजात आहेत. नांदेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nanded Crime News : महाराष्ट्राला हादरवणारी बातमी नांदेडमध्ये घडली आहे. जातीय वादातून ही घटना घडली आहे. प्रियसीच्या घरच्यांनी प्रियकराला जीवे मारलं आहे. यामध्ये मयत मुलाच्या मित्राचा देखील समावेश आहे. यानंतर मुलीने जे केलं ते स्तब्ध करणारं आहे.
माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सहा वर्षाच्या मुलीवर अतिशय दुर्दैवी प्रकार घडला आहे.
Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून प्रियकरानेच प्रेयसीची हत्या केली आहे.
नांदेडमध्ये जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने रात्री 2 वाजता महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला मेसेज पाठवला. या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Nanded Crime News: चोरीचा तपास चक्क मांत्रिकाकडे, चोरीच्या संशयावरून अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nanded Crime News: अनुकंपावर लागणाऱ्या शिपाई पदासाठी अडचण येऊ नये म्हणून मुलीला विकल्याची घटना समोर आली आहे.
धावत्या रिक्षामध्ये नको ते चाळे करणाऱ्या ऑटो चालकाला अटक झाली आहे. सोशल मिडियाच्या पोस्टमुळे या रिक्षाचालकाला अटक झाली आहे.
महाराष्ट्रात चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी थेट पोलिसांना चॅलेंज दिले आहे. चोरट्यांनी रोडवर असलेले ATM फोडले नाही तर डायरेक्ट उचलून नेले आहे.
शिक्षकानेच दहावीच्या विद्यार्थीनवर बलात्कार केला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
Nanded Crime : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगीरे यांचे काही अज्ञातांनी अपहरण केलं पण त्यानंतर ड्रॉयव्हरमुळे चार तासात...
Nanded Crime News: नांदेड आणि धुळ्यात धक्कादायक घटना घडल्या आहेत. मुलांनीच त्यांच्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. रिक्षा चालकाच्या भितीने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे.
Nanded Crime News: नांदेडमध्ये एका मनोरुग्णाने दोन जणांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने परिसरात थोडा तणाव निर्माण झाला होता.
Nanded Crime News: 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिचा निर्घृण खून केल्याचा संतापजनक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Naded Crime : नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हल्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Nanded Crime : गरोदर पत्नी आणि चार वर्षाच्या मुलीची गळा आवळून पतीने हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. हत्येनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला होता.
Nanded Crime News: इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या अपल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून नराधम शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. क्षुल्लक कारणावरुन एका भाजीविक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.