nanded news

एकाच वेळी निम्मं गाव आजारी? घराघरात चिंतेचं वातावरण, नेमकं घडलं तरी काय?

nanded news: सध्या लोकांसाठी बाहेरचं खाणं म्हणजे विष (Food poisoning) झालं आहे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे लोकांना तऱ्हेतऱ्हेचे आजार होत असतात. हल्ली असे प्रकार सगळीकडेच जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

Dec 16, 2022, 07:08 PM IST

Nanded Crime: आदिवासी आश्रम शाळेत चौथीच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेत (4 standaed girl hanged herself) हा प्रकार घडला. हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथे आदिवासी विभागाची आश्रम शाळा आहे. 

Dec 13, 2022, 05:28 PM IST

video: कार आणि बाईक पार्किंगला लावली त्यानंतर पुढे जे झालं ते...

नांदेड (Nanded) मधील महावीर चौकातील संतकृपा मार्केट समोर रात्री वाहने पार्क करण्यात आली होती. 

Nov 13, 2022, 02:01 PM IST
24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video PT7M5S

VIDEO | 24 तास सुपरफास्ट बातम्या | 10 ऑक्टोबर 2022

24 Taas SuperFast 7 Am 9 October 2022 watch video

Oct 9, 2022, 08:05 AM IST

लग्नासाठी मुलगी दिली नाही म्हणून भाच्याने मामाचा घेतला जीव

भाच्याने आपल्या मामाकडे लग्नासाठी त्याच्या मुलीला मागणी घातली. मात्र, मामाने भाच्याला नकार दिला. झोपेतच मामाला भाच्याने संपवले.
 

Sep 14, 2022, 12:27 PM IST

या कारणासाठी कंत्राटदाराने मागितले राष्ट्रपतींकडे इच्छा मरण...

नांदेडमध्ये गुरुता गद्दी त्री शताब्दी सोहळ्यानिमित्त 13 कोटी रुपयांच्या परिक्रमा मार्गाचे काम करण्यात आले. 

Jun 8, 2022, 12:51 PM IST

3 वर्षाचा चिमुकला 1 मिनिटात ओळखतो 81 मानवी अवयव

डोळ्यावर पट्टी असूनही रौनकने सर्वाधिक प्राणी ओळखले. तर, 1 मिनिट 38 सेकंदात 81 मानवी अवयव ओळखले. 

May 21, 2022, 05:14 PM IST

हो! धमकीचे पत्र आलं, पण पोलिसांनी सुरक्षा.. खासदारांनी केला हा आरोप

खंडणीसाठी आपणास जीवे मारण्याची धमकी आली. मागच्या जुलै महिन्यात हे पत्र आले. पण... 

Apr 20, 2022, 03:42 PM IST

मिरवणूकीत 'नाच, नाच' असा वाकडंतिकडं नाचला, आणि मग अडवणाऱ्यालाच संपवला

नांदेड सिडको भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली.

Apr 15, 2022, 06:51 PM IST

युवा शेतकऱ्याची कमाल! जुगाडातून साकारली 14 रुपयांत धावणारी बाईक

वाढत्या इंधनदरवाढीला एका युवा शेतकऱ्याने भन्नाट उपाय शोधून काढला आहे. त्या जुगाड करत बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार केली आहे. हा युवा शेतकरी आहे कोण आणि त्याच्या या बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकीची नक्की काय कमाल आहे जाणून घेऊया. 

Feb 14, 2022, 09:39 PM IST

नांदेडच्या MSEB कर्मचाऱ्यानं तयार केली बॅटरीवर धावणारी सायकल!

सायकलला पॅडल मारण्याची गरज नाही, एकदा चार्ज केली की 250 किमी धावणार

Feb 1, 2022, 05:03 PM IST