nanded news

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! नांदेड - मुंबई प्रवास 10 तासांवरून लवकरच येणार तासाभरावर, 'या'दिवशी विमानाचे टेक ऑफ

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी! नांदेड - मुंबई प्रवास 10 तासांवरून लवकरच येणार तासाभरावर, 'या'दिवशी विमानाचे टेक ऑफ

Nanded Mumbai Flight : नांदेडकरांना मुंबई गाठायचं म्हटलं तर रस्त्याने 8 ते 10 तास, बसने 10-12 तास लागतो. पण वंदे भारत ट्रेनमुळे हा प्रवास 9.30 तासांवर आला खरा पण आता हा प्रवास सव्वा तासात गाठता येणार. 

Dec 11, 2025, 09:49 AM IST
सिद्धांत चतुर्वेदीने नांदेडच्या सक्षम ताटेला समर्पित केला स्वत:चा पुरस्कार; ट्रॉफी हातात घेत म्हणाला, 'त्याच्यामागे...'

सिद्धांत चतुर्वेदीने नांदेडच्या सक्षम ताटेला समर्पित केला स्वत:चा पुरस्कार; ट्रॉफी हातात घेत म्हणाला, 'त्याच्यामागे...'

सक्षम ताटे हत्या प्रकरण हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खळबळ उडवणारं होतं. या घटनेनंतर अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीच्या एका भावनिक घोषणेने सगळ्यांनाच चकित केलं आहे. 

Dec 8, 2025, 09:26 AM IST
मित्राच्या रूमवर गेली अन् तिथेच केला आयुष्याचा शेवट; नांदेडमधील त्या तरुणीसोबत काय घडलं?

मित्राच्या रूमवर गेली अन् तिथेच केला आयुष्याचा शेवट; नांदेडमधील त्या तरुणीसोबत काय घडलं?

Nanded Crime News:  नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

Nov 19, 2025, 10:28 AM IST
नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं

नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं

नांदेड येथील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकली 7 जण. पाहा सुटकेचा थरार

Nov 13, 2025, 05:43 PM IST
धक्कादायक! सरकारी रुग्णालयावर उंदरांचा कब्जा, रुग्णांच्या अंगावर चाललाय उदरांचा खेळ

धक्कादायक! सरकारी रुग्णालयावर उंदरांचा कब्जा, रुग्णांच्या अंगावर चाललाय उदरांचा खेळ

रुग्णालयात सगळीकडेच उंदिरच उंदिर पाहायला मिळताहेत. जणू या रुग्णालयाचा कब्जाच उंदरांनी घेतला आहे.

Aug 1, 2025, 10:08 PM IST
ऑपरेशनआधीच उंदराने कुरतडला पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

ऑपरेशनआधीच उंदराने कुरतडला पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Nanded Shocking News: शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागात एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रुग्णाच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे.

Jul 28, 2025, 06:08 PM IST
सरकारी नोकरीसाठी पोटच्या लेकीला विकले, 1 लाखही घेतले; आता 8 वर्षांनी असा उघडकीस आला प्रकार

सरकारी नोकरीसाठी पोटच्या लेकीला विकले, 1 लाखही घेतले; आता 8 वर्षांनी असा उघडकीस आला प्रकार

Nanded Crime News: अनुकंपावर लागणाऱ्या शिपाई पदासाठी अडचण येऊ नये म्हणून मुलीला विकल्याची घटना समोर आली आहे. 

Jul 19, 2025, 01:22 PM IST
खळबळ! उपसरपंचाचा 16 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिली, मुलीला जन्म देताच नराधमाने..

खळबळ! उपसरपंचाचा 16 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिली, मुलीला जन्म देताच नराधमाने..

Nanded Rape Case:  55 वर्षीय उपसरपंचाचा प्रताप, 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी राहिली गर्भवती, जन्माला आलेले बाळ विकल्याचा संशय 

Apr 16, 2025, 10:06 AM IST
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेडच्या भोकर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट, पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नांदेडच्या भोकर तालुक्यात पाणीटंचाईचे संकट, पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती

मार्च महिना सुरु होताच नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांची भटकंती. 

Mar 11, 2025, 01:18 PM IST
महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर...

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यावर...

शिक्षकानेच दहावीच्या विद्यार्थीनवर बलात्कार केला आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. नांदेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Feb 12, 2025, 03:31 PM IST
भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; नांदेडला निघालेली तपोवन एक्सप्रेस रिव्हर्स घेतली

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; नांदेडला निघालेली तपोवन एक्सप्रेस रिव्हर्स घेतली

Tapovan Express :  भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे  रिव्हर्ज घेण्यात आली. तपोवन एक्सप्रेसच्या प्रवासादरम्यान हा प्रकार घडला. 

Jan 5, 2025, 07:31 PM IST
बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?

बापरे! नांदेडमध्ये पिण्याच्या पाण्यातून 200 हून अधिक पाण्यातून विषबाधा... आता पाणीही नाही प्यायचं?

नांदेडमध्ये उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. नेमकं काय झालं मध्यरात्री.... 

Sep 28, 2024, 09:31 AM IST
स्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?

स्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?

Nanded Mobile Phone Blast: नांदेडमध्ये मोबाइल फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Jul 5, 2024, 07:13 AM IST
IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा

IT Raid in Nanded : व्यापारी कुटुंबाकडून 170 कोटींची मालमत्ता, 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त ; आयकर विभागानं 'असा' रचला सापळा

IT Raid in Nanded : आयकर विभागानं  (Income tax department) नांदेडमध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी धाड टाकली; त्यानंतर समोर आलेला एकूण ऐवज आणि त्याची रक्कम सर्वांना अवाक् करून गेली.   

May 15, 2024, 08:19 AM IST
भरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ

भरदिवसा काळाकुटट् अंधार! मुंबईमध्ये जोरदार वादळ

 Mumbai Weather Latest News: भर दिवसा काळाकुटट् अंधार होऊन मुंबईत तुफान वादळ आले आहे.  भर दिवसा मुंबईत काळाकुट्ट अंधार झाला आणि ढग दाटून आले आहे. 

May 13, 2024, 04:11 PM IST
Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST
वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा मृत्यू

वाढदिवस साजरा करुन घरी परतताना भीषण अपघात; एकाच कुटुंबांतील 5 जणांचा मृत्यू

Nanded News : नांदेडमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. वाढदिवसावरुन परतत असताना गाडी पुलावरुन खाली कोसळल्याने हा भीषण अपघात झाला.

Feb 9, 2024, 12:23 PM IST
धार्मिक कार्यक्रमात अविघ्न, भगर खाल्ल्याने तीन हजार भाविकांना विषबाधा, नांदेडमध्ये खळबळ

धार्मिक कार्यक्रमात अविघ्न, भगर खाल्ल्याने तीन हजार भाविकांना विषबाधा, नांदेडमध्ये खळबळ

Nanded Food Poisoning: धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने जवळपास तीन हजार जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

Feb 7, 2024, 03:09 PM IST
मुस्लिम तरुणीने उर्दूत लिहीली संपूर्ण भगवद्गीता; दीडशे श्लोक केले तोंडपाठ

मुस्लिम तरुणीने उर्दूत लिहीली संपूर्ण भगवद्गीता; दीडशे श्लोक केले तोंडपाठ

Nanded News : नांदेडमधल्या एका तरुणीने भगवद्गीतेचे संस्कृतमधून उर्दूत भांषातर केले आहे. तीन महिन्यात या तरुणीने भगवद्गीतेच्या 700 श्लोक उर्दूमध्ये भाषांतरीत केले आहेत.

Dec 11, 2023, 03:48 PM IST