Narak Chaturdashi 2024 : नरज चतुर्दशीच्या दिवशी काय करावे आणि काय आवर्जून टाळावे?
नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024) हा सण छोटी दिवाळीच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान यम, भगवान श्रीकृष्ण आणि हनुमानजींची पूजा केल्याने सर्व दु:ख दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अशा परिस्थितीत या दिवसाचे नियम जाणून घेऊया, ज्याचे पालन केल्यास जीवन सुखी होईल.
Oct 31, 2024, 01:17 PM ISTHoroscope : ऑक्टोबरचा शेवटचा बुधवार तुमच्यासाठी कसा असेल? कोणावर धनवर्षाव तर कोणाला बसेल आर्थिक फटका
दिवाळीचा सण अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय. त्यात बघता बघता ऑक्टोबर महिनाही संपला. आज ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा बुधवार असून तो 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या
Oct 30, 2024, 08:16 AM IST