Hathras Stempade: याला म्हणतात अक्कलशून्य! 121 जण ठार झाल्यावरही भक्त म्हणतो, 'ते विश्वाचे निर्माते, त्यांचा...'
Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण इतकं होऊनही काही भक्त मात्र अद्यापही सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाची (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) बाजू मांडत आहेत. यामध्ये त्यांची काहीच चूक नसल्याचं ते म्हणत आहेत. अशाच एका भक्ताचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
Jul 4, 2024, 05:19 PM IST
Hathras Stampede: निर्भयाचे आरोपी आणि सीमा हैदरसाठी लढणाऱ्या वकिलाची भोले बाबाकडून नियुक्ती; कोण आहेत एपी सिंह?
Hathras Stampede: सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाने (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) आपला खटला लढण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील अजय प्रकाश सिंह म्हणजेच एपी सिंह (Ajay Prakash Singh) यांची नियुक्ती केली आहे. एपी सिंह यांनी निर्भया हत्याकांडचे आरोपी आणि सीमा हैदर यांची केस लढली आहे. हाथरसमधील चेंगराचेंगरीत आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 4, 2024, 04:23 PM IST
चेंगराचेंगरीमध्ये अडकल्यास स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल, 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा
Hathras Case: हाथरसमधील चेंगराचेंगरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही कधी अशा परिस्थितीत अडकलात तर घाबरण्याऐवजी या गोष्टी लक्षात ठेवा.
Jul 3, 2024, 05:11 PM IST