खासदार झालेल्या सुधा मूर्ती कोण आहेत? 'इन्फोसिस'च्या First Investor म्हणून गुंतवलेले 'इतके' रुपये
Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : इंफोसिसच्या को-फाऊंडर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.
Mar 8, 2024, 03:18 PM ISTInfosys Success Story: 7 मित्र, हातात 10 हजार रूपये, पत्नीकडून कर्ज; 40 वर्षांपुर्वी नारायण मूर्ती यांनी असं साकारलं इन्फोसिसचं स्वप्न
Narayan Murthy Success Story Infosys: सात मित्र, हातात 10 हजार रूपये, पत्नीकडून कर्ज 40 वर्षांपुर्वी ज्येष्ठ उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती (How Narayan Murthy Startes Infosys) यांनी देशातील दुसरी मोठी आयटी (India's Second Largest IT Company) कंपनी उभारली. जाणून घ्या नारायण मुर्ती यांची सेक्सेस स्टोरी...
Mar 22, 2023, 06:23 PM ISTNarayana Murthy: इन्फोसिसचे संस्थापक सकाळी 6.20 लाच का जायचे ऑफिसात? यामागे आहे रंजक कारण...
Narayana Murthy: भारतात असे अनेक कर्तृत्वान उद्योजक आहेत ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात मोठे कामगिरी केली आहे. त्यातीलच एक मोठं नावं म्हणजे नारायण मुर्ती (Narayan Murthy). त्यांनी स्थापन केलेल्या इन्फोसिस या आघाडीच्या आयटी कंपनीला (Infosys) नुकतीच 40 वर्षे पुर्ण झाली आहेत.
Dec 29, 2022, 08:31 PM IST