मोदींनी चारा खाऊ घातलेल्या ठेंगण्या गायींची किंमत पाहून बसेल धक्का; दूध फारच गुणकारी कारण...
PM Modi Feeding Small Heighted Cows Know About The Breed: पंतप्रधानांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरुन नरेंद्र मोदींचे कमी उंचीच्या गायींबरोबरचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या कमी उंचीच्या गोंडस गायी पाहून या नेमक्या कोणत्या प्रजातीच्या आहेत असा प्रस्न अनेकांना पडला आहे. पण खरंच या गायी कोणत्या आहेत? त्यांची किंमत किती आहे? त्यांच्या दुधाला इतकं महत्त्व का आहे जाणून घेऊयात...
Jan 16, 2024, 03:16 PM IST'राम आएंगे तो अंगना...'ची गायिका रातोरात झाली श्रीमंत; PM मोदींचीही झाली मदत
Ram Aayenge To Angana Sajaungi Song Swati Mishra Property: संपत्तीसंदर्भात या गायिकेनेच दिली माहिती.
Jan 16, 2024, 12:38 PM IST'मी मुर्खांना...'; संजय राऊतांबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच फडणवीसांचं रोखठोक उत्तर
Devendra Fadnavis On Sanjay Raut Ayodhya Ram Mandir Comment: "भाजपाचा नारा काय होता त्यावेळेला? मंदिर वही बनाऐंगे. जाऊन पाहा मंदिर कुठे उभारलं आहे," असं म्हणत राऊत यांनी एक मोठा दावा केला. त्यावरच फडणवीस बोलत होते.
Jan 16, 2024, 10:32 AM ISTमुंबई ट्रांस हार्बर लिंकचा उद्धाटन सोहळा पडला महागात? 1300 लोकं पडले आजारी
Mumbai Trans Harbour Link: रायगड जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. नितीन देवमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील या भव्य कार्यक्रमानंतर सुमारे 1,300 लोक आजारी पडल्याची माहिती आहे.
Jan 16, 2024, 08:21 AM ISTगोरगरिबांची संक्रांत गोड! पंतप्रधान मोदींकडून लाभार्थ्यांना गिफ्ट, 540 कोटींचा पहिला हप्ता जारी
Pradhan Mantri Awas Yojana Gramin : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला. त्याचा उद्देश काय आहे? पाहुया...
Jan 15, 2024, 05:55 PM ISTसोलापूर : मोदींच्या रोड शोसाठी पीएमओ कार्यालयाला विनंती
PM Narendra Modi To Be On Maharashtra Visit To Solapur
Jan 15, 2024, 11:55 AM ISTAyodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी
Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
Jan 15, 2024, 08:28 AM IST'राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..'
Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: एका जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आणि विद्यमान मंत्र्याने कार्यकर्त्यांसमोर हे विधान केलं.
Jan 15, 2024, 07:49 AM ISTOdisha| विकसित भारत संकल्प यात्रेतून आढावा
Vikasit Bharat Sankalp Yatra Odisha
Jan 14, 2024, 06:50 PM ISTअयोध्या राम मंदिराबद्दल 'या' खास गोष्टी जाणून व्हाल अवाक्!
अयोध्येतील राम मंदिराविषयी बोलायचे झाले तर 22 जानेवारी रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्तानं संपूर्ण भारतात अक्षता वाटण्यात येत आहे. इतकंच नाही तर लोक लाखोंमध्ये दान करत आहेत. तर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मदत म्हणून अनेकांनी त्यांचे हात पुढे केले आहेत. त्या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे राम मंदिराच्या न माहित असलेल्या गोष्टींची...
Jan 14, 2024, 06:33 PM ISTभारताच्या राजकारण्यांचे Anime कॅरेक्टर असते तर..?
Anime कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यात आजकाल त्यांची किती क्रेझ आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अॅनिमेच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आहे. आता सध्या सोशल मीडियावर एक वेगळेचे Anime पाहायला मिळत आहे. हे राजकारण्यांचे Anime आहेत. चला तर टाकूया एक नजर
Jan 14, 2024, 05:52 PM IST32 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत पोहोचले होते पंतप्रधान मोदी; घेतली होती 'ही' शपथ
अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
Jan 14, 2024, 04:17 PM ISTMilind Deora | मिलिंद देवरा यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश
Milind Deora joins Eknath Shinde led Shiv Sena after quitting Congress
Jan 14, 2024, 03:45 PM ISTमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले
Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Jan 14, 2024, 12:30 PM ISTAyodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण...
Anand Vihar Vande Bharat Express : अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांसाठी नाराजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. 22 जानेवारीपर्यंत अयोध्या मार्गावरील सर्व ट्रेन 7 दिवसांसाठी रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
Jan 14, 2024, 09:24 AM IST