narendra modis

New Delhi Amit Shah On BJP Launch Seva Saptah To Mark PM Narendra Modis Birthday Week PT1M27S

नवी दिल्ली । भाजपचा आजपासून सात दिवसांचा सेवा सप्ताह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचा आजपासून ७ दिवसांचा सेवा सप्ताह... गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एम्समध्ये शुभारंभ... देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

Sep 14, 2019, 03:50 PM IST

'पीएम मोदींनी आर्थिक सुधारणांत अटल बिहारी, मनमोहन सिंग सरकारला टाकले मागे'

अमेरिकेतील एक प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिलाय. त्यामुळे कमी कालावधीत मोदी सरकारने ३७ क्षेत्रात मोठी सुधारणा केलेय. ही कामगिरी तीन वर्षांत केलेय.

Aug 18, 2017, 05:53 PM IST

मोदींच्या योजनेसाठी माता अमृतानंदमयीने दिले १०० कोटी रूपये

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गंगा स्वच्छता या महत्वाकांक्षी प्रकल्प 'नमामि गंगे' साठी धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांनी पुढाकार घेतला असून १०० कोटी रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. 

Sep 11, 2015, 02:34 PM IST