Maharashtra Political Crisis: निकालाआधी संजय राऊतांना का आठवला 'काय झाडी, काय डोंगर..' डायलॉग? सत्ताधाऱ्यांना खोचक टोला
Sanjay Raut On MLA Disqualification Case: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत एकूण 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टामध्ये लागणार असून याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मोजक्या शब्दांमध्ये खोचकपणे प्रतिक्रिया नोंदवली आहे.
May 11, 2023, 09:07 AM ISTSupreme Court 16 आमदारांना अपात्र ठरवेल, उपाध्यक्ष Narahari Ziraval यांचा दावा
Narhari Zirwal And Rahul Narvekar On Rights For 16 MLAs Disqualification
May 11, 2023, 08:05 AM ISTMahrashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर असं असेल सत्तेचं समीकरण
SC Hearing on MLA Disqualification: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जर शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर तातडीनं मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निकाल जर ठाकरेंच्या बाजूनं लागला तर मात्र शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांचं मंत्री होण्याचं स्वप्न भंग पावणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता..त्यामुळे शिंदेंसोबत मंत्रीपदाच्या आशेनं आलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा सुरु होत्या.
May 10, 2023, 11:54 PM IST16 बंडखोर शिवसेना आमदारांवर निलंबनाची कारवाई
Rebel MLA Of shivsena send notice report
Jun 25, 2022, 04:15 PM ISTनरहरी झिरवळ यांना शिंदे गटाकडून पत्र
shinde faction start movement for government establishment
Jun 23, 2022, 07:20 PM ISTVIDEO । भाजपच्या स्वाक्षरी मोहिमेत नरहरी झिरवळ यांची सही
Vidhan Sabah Speaker Narhari Zirwal Signs On Nawab Malik Resignation BJP Campaign
Mar 4, 2022, 03:40 PM ISTभाजप आमदारांच्या विनंतीला झिरवळ भुलले, नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी सही करुन बसले
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होते
Mar 4, 2022, 01:07 PM ISTमुंबई | काय म्हणाले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
मुंबई | काय म्हणाले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
Mar 14, 2020, 08:10 PM IST