22 कोटी KM अंतरावरून पृथ्वीवर कुणी पाठवला लेझर सिग्नल? NASA च्या संशोधकांनी केला मोठा खुलासा
अंतराळात एक चमत्कारिक घटना घडली आहे. अंतराळातून 22 कोटी KM अंतरावरून NASA ला लेझर सिग्नल मिळाला आहे.
May 3, 2024, 07:02 PM ISTसोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?
16Psyche Gold Planet : अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे.
Mar 4, 2024, 08:49 PM ISTकिंमत 700,000,000,000,000,000,000... NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये...
700,000,000,000,000,000,000 आकडा मोजातानाही बोबडी वळतेय ना? संशोधकांना अवकाशात एक असा ग्रह सापडला आहे जिथे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं आहे.
Oct 14, 2023, 06:20 PM ISTसोन्यानं बनलेल्या 'या' ग्रहावर सर्वात आधी जाणार NASA, तारीख ठरली!
अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे. नासा या ग्रहावर आंतराळयान पाठवणार आहे.
Sep 29, 2023, 09:22 PM IST