nasa

नासाच्या 'न्यू होरायझन्स'नं पाठवला प्लुटोचा पहिला फोटो

सूर्यमालेतला सर्वात दूर असलेला लघुग्रह प्लुटो आता आपल्याला अधिक जवळचा झालाय. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या न्यू होरायझन्स या मोहीमेअंतर्गत प्लुटोचं सर्वात जवळचं छायाचित्र मिळालंय. 

Jul 15, 2015, 09:06 AM IST

नासाकडून तीन तबकड्यांचे (यूूएफओ) फूटेज अपलोड

पृथ्वीच्या वातावरणातून सहज अवकाशात प्रवेश करणाऱ्या तीन यूएफओंचे रहस्यमय व्हिडिओ फूटेज नासाने यू-ट्यूबवर अपलोड केले आहे. अवघ्या चार मिनिटांच्या हा व्हिडिओ यूट्यूब आणि सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होत आहे. यूट्यूबवर जवळपास नऊ लाख ७६ हजार जणांनी  हा व्हिडिओ पाहिला आहे. 

Jun 30, 2015, 04:16 PM IST

30 जून असेल सर्वात मोठा दिवस

वॉशिंग्टन : 30 जून म्हणजेच उद्याचा दिवस थोडा मोठा असणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा)नेही याला अधिकृतरित्या दुजोरा दिलाय. प्रत्येक दिवसात 86,400 सेकंद असतात, पण 30 जूनला एक अतिरीक्त लीप सेकंद जोडला गेल्यामुळे इतर सामान्य दिवसांपेक्षा हा दिवस थोडा मोठा असणार आहे.

Jun 29, 2015, 12:03 PM IST

नासाने रेकॉर्ड केला एलिअनचा आवाज!

नासाच्या अंतराळात उडणाऱ्या बलूनमध्ये लावलेल्या एका अतिसंवेदनशील मायक्रोफोनने इन्फ्रासॉनिक ध्वनींना रेकॉर्ड केलं आहे. तो आवाज एलियनचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र हा आवाज नक्की कसला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. काहीचं म्हणणं आहे की, हा आवाज बलूनच्या केबलचा आहे. 

May 6, 2015, 08:46 PM IST

झोपून राहण्याचे 'नासा' देतयं ११ लाख रूपये!

तुम्ही रोज कामाला जाता काम करता, तेव्हा कुठे तुम्हाला महिन्याच्या अखेरीस पगार मिळतो. पण तुम्हाला काम न करता फक्त झोपण्याचे ११ लाख रूपये दिले तर...!

Apr 15, 2015, 12:30 PM IST

ग्रहावर खाऱ्या पाण्याचा महासागर - नासा

गुरुचा सगळ्यात मोठा उपग्रह असलेल्या गॅनीमिडे या ग्रहावर, खाऱ्या पाण्याचा महासागर असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा नासा अंतराळ संशोधन संस्थेनं केलाय. 

Mar 14, 2015, 08:48 PM IST

'नासा'च्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण होताच स्फोट

अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'तर्फे स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणाऱ्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्यानं नासाच्या या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. 

Oct 29, 2014, 03:59 PM IST

मंगळावर पाठवा तुमचं नाव...

मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

Oct 9, 2014, 05:02 PM IST

माळीण गाव : 'नासा'नं दिला होता 'पर्पल कोड' अलर्ट

पुण्याच्या माळीण गावात झालेल्या भूस्खलनात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 129 वर पोहचलीय. पण, या घटनेनंतर एक भयंकर खुलासा समोर आलाय.

Aug 5, 2014, 12:06 PM IST

`लाडी`यान अखेर चंद्रावर आदळले

अमेरिकेच्या `नासा`ने चंद्रावर पाठवलेले `लाडी` हे यान ताशी ५८०० किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळले.

Apr 22, 2014, 03:48 PM IST

`नासा`ला मिळाली नवीन पृथ्वी?

`नासा`ने आता पृथ्वी ग्रहाशी अगदी सारखा दिसणारा एक ग्रह शोधून काढला आहे.

Apr 18, 2014, 05:27 PM IST