Inhaled Corona Vaccine: कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे मोठे शस्त्र, ही लस बाजारात दाखल
Corona Virus: नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Sep 6, 2022, 08:47 AM ISTCoronavirus : 48 तासात कोरोना व्हायरस होणार नष्ट, कसं ते जाणून घ्या
COVID-19 Nasal Spray: आता कोरोनाबाबत एक दिलासादायक बातमी. आता दोन दिवसांत कोरोना व्हायरस नष्ट होणार आहे.
Jul 16, 2022, 08:13 AM ISTरशियाकडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट, मुलांच्या या Age Group ला फायदा
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी रशियाडून मुलांसाठी नेझल स्प्रे कोव्हिड-१९ ची टेस्ट
Jun 18, 2021, 06:12 PM ISTकोरोना उद्रेकांदरम्यान चांगली बातमी, हा स्प्रे 99.99 % विषाणू करतो नष्ट
कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढण्यासाठी नाकाद्वारे घेण्यात येणारा नेजल स्प्रे (Nasal Spray) एकदम प्रभावी ठरु शकतो.
Apr 14, 2021, 10:27 AM IST