नाशिकमध्ये ST बस आणि ट्रकचा भीषण अपघात! 4 प्रवाशांचा मृत्यू; 9 जण जखमी
Nashik Bus Accident: एसटी महामंडळाच्या बसच्या पुढील बाजूला डावा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जोरदार धक्का बसल्याने बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Apr 30, 2024, 10:41 AM ISTVideo | अपघातग्रस्तांच्या मदतीवरुन अजित पवारांनी सरकारला घेरले
Ajit Pawar Critisize to CM Shinde
Oct 8, 2022, 04:55 PM IST