nashik district bank elections

शिवसेनेला भाजपचा जोरदार दणका, नाशिक जिल्हा बॅंक घेतली ताब्यात

शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपने कब्जा मिळविला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी केदार आहेर यांची बिनविरोध निवड झालीय.

Dec 24, 2017, 03:34 PM IST