national commission women

शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांच्या पत्नीवर अश्लील कमेंट्स प्रकरणात मोठा ट्विस्ट; महिला आयोग म्हणाले, 'हे तर...'

सियाचीनमध्ये आर्मी कॅम्पला आग लागल्यानंतर शौर्य दाखवताना शहीद झालेले कॅप्टन अंशुमन सिंग (hero Captain Anshuman Singh) यांच्या पत्नीला सोशल मीडियावर अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) स्वत: दखल घेत याप्रकरणी दिल्ली पोलीस (Delhi Police) ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

 

Jul 14, 2024, 05:31 PM IST

कॅप्टन अंशुमन यांच्या पत्नीबद्दल अश्लील कमेंट; 'त्या' यूजरला आता पोलीस शिकवणार धडा

Captain Anshuman Singh: स्मृती सिंह यांच्या फोटोवर एका यूझरने अश्लील कमेंट केली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे.

Jul 9, 2024, 01:21 PM IST

मंत्र्याने Video Call वर तरुणीला कपडे काढायला सांगितले; महिला आयोगाकडून 'त्या' व्हिडीओची दखल

Minister Objectionable Video Call To 21 Year Old Girl: या प्रकरणामध्ये थेट दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षांनी निशाणा साधला आहे. भाजपाच्या दिल्लीमधील एका नेत्याने हा वादग्रस्त व्हिडीओ शेअर करत कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

Jun 2, 2024, 03:00 PM IST

Kushboo Sundar : मी फक्त 8 वर्षांची होते अन् त्यांनी.... भाजप नेत्या खुशबू सुंदर यांचे वडिलांवर गंभीर आरोप

Kushboo Sundar : दाक्षिणात्य अभिनेत्री ते राजकारण आणि आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या असा प्रवास खुशबू सुंदर यांनी केला आहे. मात्र महिला आयोगाच्या सदस्या बनताच त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता एका मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या खुलाश्यामुळे खळबळ उडाली आहे

Mar 6, 2023, 10:10 AM IST

महिलेला व्हाट्सअॅपवर पाठवला चुंबनवाला इमोजी, पोलिसांनी केली अटक

दिल्ली येथील एका महिलेला व्हाट्सअॅपच्या माध्यमातून चुंबनवाला इमोजी पाठवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Jan 21, 2018, 05:48 PM IST

उत्तर प्रदेशात दोन अल्पवयीन मुलींची गँगरेपनंतर हत्या

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय. इथल्या बदायू जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर गँगरेप करून मग त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. एवढंच नव्हे तर हत्येनंतर दोन्ही मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

May 29, 2014, 12:56 PM IST

भंडारा प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

भंडाऱ्यात आलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनीही या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर पोलीस प्रशासनावरच ताशेरे ओढलेत.

Mar 1, 2013, 03:18 PM IST