Delhi CJP Protest News Today LIVE Updates 20 July 2026:सोनम वांगचुक त्यांच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही, शिष्टमंडळ पाठऊन त्यांच्याशी चर्चा केली नाही.जर सरकारला लाज असेल तर राजीनामा घेतील, असे एनसीपी नेते मेहबूब शेख यांनी म्हटले. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात आठवडा भराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
आंदोलनाबाबत केंद्र सरकारकडून पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये अधिकृत चर्चा झाल्यास या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनुराग कुमार हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी दीर्घकाळ गुप्तचर विभागात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
Punjab Doctor Death : जालंधरमध्ये महिला डॉक्टर मिनाक्षीने गळफास लावून आत्महत्या केली. सरकारी डॉक्टर असलेल्या मिनाक्षीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? नेमकं तिने CCTV मध्ये काय पाहिलं?
Ahmedabad Dosa Case News : FSL रिपोर्टमुळे गुजरात अहमदाबादमधील डोसा पीठ मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या रिपोर्टवरुन आता मुलींच्या पालकांची लाय डिटेक्टर चाचणीची मागणी पोलीस करताना दिसत आहेत.
Patna Woman Critical after Physical Relation : अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. लग्न ठरलेली तरुणी जिम ट्रेनर बॉयफ्रेंडला भेटायला गेली. शारीरिक संबंधादरम्यान अति रक्तस्त्राव झाला अन् पुढे जे घडलं ते अतिशय भयानक.
Doctor's Handwriting:अस्पष्ट प्रिस्क्रिप्शनमुळे औषधांच्या चुका होऊन रुग्णांचे नुकसान होते.
Crime News : त्याने अथक प्रयत्नातून आपले स्वप्नाचे घर बांधायला घेतले होते. पण त्या एका गोष्टीमुळे त्याने त्याच घरात आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्यापूर्वी त्याने लिहिलेल्या 10 पानी चिठ्ठीत त्याने धक्कादायक दावे केले आहेत.
Daughter Killed Mother: अल्पवयीन मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Cyclone Montha Live Location : मोंथा चक्रीवादळ तुमच्यापासून किती दूर? पाहा लाईव्ह लोकेशन आणि वादळाचा प्रवास...
Liquor Bottle Return Scheme: भारतात घडणाऱ्या कैक घटना इतरांना धक्काच देऊन जातात. अगदी ती एखादी योजना असो किंवा एखादा धक्का...
Thane News Today: डोंबिवलीतील तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन एक चिमुरडा खाली कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे.
WHO Report: राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात भारतातल्या कोणत्या राज्यात किती लोकांकडून कंडोमचा वापर केला जातो? शारीरिक संबंधांबद्दल लोकांमध्ये किती जागरुकता आहे? याची माहिती देण्यात आली आहे. पण या अहवालात चिंता व्यक्त करणारी माहितीसुद्धा समोर आली आहे.
Bhavesh Bhai Bhandari: गुजरातच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाने आपली आयुष्यभराची कमाई दान करुन पत्नीसह संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
Supreme Court :सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम्यान, व्हिस्कीवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळालं. एका वकिलाने आपण व्हिस्कीचे चाहते असल्याचे कबुली देत नऊ न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर ही कबुली दिली.
Defence minister Rajnath Singh : आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या अहवालावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे. भारताला त्रास देऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून मारु असे मोठं वक्तव्य राजनाथ सिंह यांनी केलं आहे.
Justice BV Nagarathna :मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी पुन्हा एकदा टीका केली आहे. नोटबंदी हा काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करण्याचा सर्वात चांगला मार्ग होता असे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी म्हटलं आहे.
PoK : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठं विधान केलं आहे. कोणताही हल्ला न करता पाकव्याप्त काश्मीर भारतात विलिन होणार आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
Ujjain Mahakal temple :मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत. मात्र आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली.
Karnataka Crime News : कर्नाटकात खजिन्याच्या नादात तिघांची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी तिघांची हत्या करुन त्याचे मृतदेह कारसोबत जाळून टाकले. पोलिसांनी मृतांसह आरोपींची ओळख पटवून तपास सुरु केला आहे.
UP Crime News : वडिलांनी खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने त्यांच्या हत्या केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातून समोर आला आहे. सहा लाख रुपये देऊन वडिलांची हत्या करण्याची योजना 16 वर्षाच्या मुलाने आखली होती.
Bengaluru Crime News : बंगळुरुमध्ये एका महिलेने शेजारच्या महिलेवर खिडकी उघडी ठेवल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या तक्रारीचे कारण ऐकून मात्र पोलिसांनाही धक्का बसला आहे.